LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

राज्यशासनाची दलित शब्द वापण्यास मनाई

राज्यशासनाच्या विविध योजना, शासन निर्णय, परिपत्रक आणि अधिसूचनांमध्ये दलित शब्द वापरण्यास मनाई, अनुसूचित जाती आणि नव बौध्द या शब्दांच्या वापराच्या सुचना, महाराष्ट्र शासनाकडून परिपत्रक काढून आदेश

19/09/2019,8:19AM
Picture

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आदिवासी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आदिवासी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक, प्रमोद विठ्ठल जगताप असं आरोपीचं नाव, 10 हजार रुपयांची लाच मागितली, कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ

19/09/2019,8:16AM
Picture

वसई विरार नालासोपाऱ्यात मध्येरात्री 1 ते दीड तास मुसळधार पाऊस

वसई विरार नालासोपाऱ्यात मध्येरात्री 1 ते दीड तास मुसळधार पाऊस, पहाटेपासून पावसाची विश्रांती

19/09/2019,8:14AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *