AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray | वाघनखांवरुन आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला कुठला प्रश्न विचारला? VIDEO

Aditya Thackeray | वाघनखांवरुन आदित्य ठाकरेंनी सरकारकडे काय स्पष्टीकरण मागितलय?. आदित्य ठाकरेंनी उल्लेख केला, ते जेम्स ग्रॅण्ड डफ कोण आहेत?. त्यांचा या वाघनखांशी काय संबंध आहे?

Aaditya Thackeray | वाघनखांवरुन आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला कुठला प्रश्न विचारला? VIDEO
wagh nakh
| Updated on: Sep 30, 2023 | 3:20 PM
Share

मुंबई : लवकरच वाघनखं भारतात आणण्यात येणार आहेत. ब्रिटनच्य़ा व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयामध्ये ही वाघनखं आहेत. येत्या 3 ऑक्टोबरला राज्याचे सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार ब्रिटनला जाणार आहेत. त्यावेळी व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयासोबत एक करार करण्यात येईल. येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघनखं मुंबईत येणार आहेत. तीन वर्ष ही वाघनखं भारतात असतील. ही वाघनखं आणण्यापासून ते प्रदर्शनात मांडण्याच नियोजन करण्यासाठी एक खास समिती बनवण्यात आली आहे. ही वाघनखं महाराष्ट्राचा श्रीमंत इतिहास, पराक्रमाची साक्षीदार आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या अफजल खानाला संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर केला होता.

देशभरातील शिवप्रेमींमध्ये या वाघनखांच्या दर्शनाची आतुरता आहे. याची देही, याची डोळा ही वाघनखं पाहायची आहेत. त्यामुळे वाघनखं परत भारतात आणणार ही शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आता या वाघनखांवरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एक मुद्दा उपस्थित केलाय. त्यांनी एक प्रश्न विचारलाय. “वाघनखं परत आणणार असं आम्हाला सांगितलं होतं. राज्य सरकारकडून यावर मला स्पष्टीकरण पाहिजे. छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत. भावनांशी खेळ कुठेही नको. म्हणून स्पष्टपणे दोन-तीन प्रश्न विचारतो” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलय. जेम्स ग्रॅण्ड डफ कोण आहेत?

“व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयाच्या वेबसाइटवर सांगितलय की, ही वाघनखं जेम्स ग्रॅण्ड डफ हे इतिहासाकार होते, त्यांच्या कलेक्शनमधली आहेत. जेम्स ग्रॅण्ड डफ यांचा दावा आहे की, ती वाघनखं महाराजांनीच वापरली. पण व्हिक्टोरिया अलबर्ट म्युझिमच्या वेबसाइटवर म्हटलय की, महाराजांनीच ही वाघनखं वापरली हे सांगू शकत नाही. भावनांचा खेळ कुठही नको, स्पष्टीकरण हवय” असं आदित्य ठाकरे म्हणाले. .

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच