AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू खूप सुंदर आहेस… पण तुझा पती तुला.. भोंदू अशोक खरात याच्याबद्दल धक्कादायक माहिती, थेट..

भोंदू अशोक खरात याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. अनेक महिलांवर त्याने लैगिंक अत्याचार केले. यादरम्यानच काही धक्कादायक व्हिडीओही व्हायरल होताना दिसत आहेत. भोंदूचे कारनामे पुढे आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली.

तू खूप सुंदर आहेस... पण तुझा पती तुला.. भोंदू अशोक खरात याच्याबद्दल धक्कादायक माहिती, थेट..
Ashok Kharat
| Updated on: Mar 29, 2026 | 9:31 AM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे येत आहेत. अनेक महिलांचे या बाबाने लैगिंक शोषण केले. एसआयटीकडून महिलांकरिता एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला. त्या नंबरवरूनही महिला तक्रारी देऊ शकतात. मोठ्या संख्येने महिला या नंबरवर फोन करून भोंदू बाबाने केलेल्या छळाचा पाडा वाचत आहेत. पण प्रत्यक्षात पुढे येऊन तक्रार देण्यास मनाई करत आहेत. 10 पेक्षा अधिक गुन्हे आतापर्यंत अशोक खरात याच्यावर दाखल करण्यात आली. खूप जास्त मोठे प्रकरण हे आहे. पण समाजाच्या भितीने महिला पुढे येत नाहीत. यादरम्यान अशोक खरात याचे काही धक्कादायक व्हिडीओ देखील पुढे आली. व्हायरल व्हिडीओने खळबळ उडाली. अशोक खरात याचे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवरही पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. अशोक खरात याच्या बड्या राजकारणी लोकांसोबत जवळचे संबंध होते. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर थेट अशोक खरात याचे पाय धुताना दिसल्या.

हजारोंच्या घरात या भोंदू बाबाने महिलांवर अत्याचार केले, लैगिंग शोषण केले. पण महिला या बाबाच्या जाळ्यात नक्की कशा अडकत याबद्दल मोठी माहिती पुढे आली. भोंदू अशोक खरात महिलांना गोड गोड बोलत… महिला घरगुती समस्या घेऊन बाबांकडे जात. बरोबरच त्यांची दुखती नस ओळखून हा भोंदू फायदा घेत आणि त्यांना विश्वासात घेत.

तू खूप जास्त सुंदर आहेस.. पण तुझा पती तुला समजून घेत नाही त्याला तुझी कदर नाही असे म्हणत तो महिलांच्या जवळ जात. त्यानंतर तो महिलांना विविध गोष्टी आणि उपाय सांगून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत. भोंदूच्या गोड बोलण्यात महिला फसत. आज भोंदू खरातला कोर्टात हजर केले जाणार आहे.

एसआयटीकडून भोंदू खरातची सतत चाैकशी केली जात आहे. तपास वेगाने सुरू आहे. यादरम्यान महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...