Kishori Pednekar | ‘Narayan Rane यांच्या बंगल्यावर केंद्र सरकारनंही आक्षेप घेतलेत’

नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील बंगल्याच्या तपासणीसाठी मुंबई महापालिकेचं पथक गेले होते. तीन तास पथकाने तपासणी केली.

Kishori Pednekar | 'Narayan Rane यांच्या बंगल्यावर केंद्र सरकारनंही आक्षेप घेतलेत'
| Updated on: Feb 21, 2022 | 3:28 PM

महापालिकेचे (BMC) पथक दाखल झाल्यावर तुम्ही स्वतः कागदपत्र वगैरे घेऊन तयार राहावे, अशी नोटीस बीएमसीने दिली होती. त्यानुसार आज सोमवारी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील बंगल्याच्या तपासणीसाठी मुंबई महापालिकेचं पथक गेले होते. तीन तास पथकाने तपासणी केली. यावर प्रतिक्रिया देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, की महापालिकेचे पथक राणे यांच्या घरी पहिल्यांदाच गेलेली नाही. केंद्र सरकारनेदेखील यापूर्वी या प्रकरणी आक्षेप नोंदवलेले आहेत. यापूर्वीदेखील त्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांच्या घरी महापालिकेचे पथकही गेलेले आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार आहे, त्याच्याच तपासणीसाठी महापालिकचे पथक गेले आहे. स्वतः राणे साहेबांनी सांगितले होते. काही पोर्शन अनधिकृत जाणवतोय, त्यामुळे हे पथक चौकशीसाठी आले होते. आताही हे पथक चौकशी करत आहे. राणे साहेबही त्यांना सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे.

Follow us
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.