मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला, कोणत्या भागात किती?

कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील काही भागात रुग्ण दुप्पटीचा वेग शंभर दिवसांवर गेला (Mumbai Corona Growth Rate Decreasing) आहे.

मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला, कोणत्या भागात किती?
Follow us
| Updated on: Jun 27, 2020 | 11:34 PM

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील काही भागात रुग्ण दुप्पटीचा वेग शंभर दिवसांवर गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुंबईतील एच पूर्व आणि एफ उत्तर या दोन विभागात कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 100 दिवसांवर पोहोचला आहे. यात वांद्रे पूर्व, वडाळा, माटुंगा या भागांचा समावेश आहे. (Mumbai Corona Growth Rate Decreasing)

मुंबईतील वांद्रे पूर्व, माटुंगा, वडाळा या भागात रुग्ण दुप्‍पट होण्‍याचा कालावधी 100 दिवसांवर पोहोचला आहे. तर याव्यतिरिक्त इतर 8 विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीने अर्धशतक गाठले आहे. विशेष म्हणजे या विभागातील रुग्‍ण दुप्पटीचा कालावधी देशात सर्वाधिक आहे.

कोविड प्रतिबंधासाठी महापलिकेने सातत्याने राबविलेल्या सर्वस्तरीय उपाययोजना आणि त्या उपाययोजनांना मिळालेली नागरिकांची अत्यंत मोलाची परिणामकारक साथ यामुळेच हे शक्य झाल्याचे पालिकेचे म्हणणं आहे.

शतक गाठणारे विभाग

  • एच पूर्व – वांद्रे पूर्व, खार पूर्व
  • एफ उत्तर – माटुंगा, वडाळा

अर्धशतक गाठणारे विभाग

1. ‘एम पूर्व’ विभाग (मानखुर्द – गोवंडी) – 79 दिवस 2. ‘इ’ विभाग (भायखळा) – 77 दिवस 3. ‘एल’ विभाग (कुर्ला) – 73 दिवस 4. ‘बी’ विभाग (सॅंडहर्स्ट रोड) – 71 दिवस 5. ‘ए’ विभाग (कुलाबा – फोर्ट) विभाग – 70 दिवस 6. ‘एम पश्चिम’ (चेंबूर) – 61 दिवस 7. ‘जी उत्तर’ (दादर) – 61 दिवस 8. ‘जी दक्षिण’ (वरळी – प्रभादेवी) परिसर – 56 दिवस

(Mumbai Corona Growth Rate Decreasing)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 5318 नवे कोरोनाबाधित, तर 4430 रुग्णांची कोरोनावर मात

CORONA | पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, आरोग्यमंत्र्यांच्या सूचना, नेमका ‘मुंबई पॅटर्न’ काय?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.