AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके याचा फोटो पाहून विद्यार्थी चिंतेत, थेट डोळे बंद आणि हाताला..

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन यशस्वी झाले. अखेर मोदी सरकारला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हे आंदोलन संपले. आता यादरम्यानच एक पोस्ट शेअर करण्यात आली. ज्याने विद्यार्थी चिंतेत आहेत.

अभिजीत दिपके याचा फोटो पाहून विद्यार्थी चिंतेत, थेट डोळे बंद आणि हाताला..
Abhijeet Dipke
| Updated on: Jul 26, 2026 | 2:38 PM
Share

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन जंतर मंतरवर सुरू होते. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. कॉकरोच नजता पार्टी आक्रमक झाली. 20 जुलैला कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी थेट संसदेवर मोर्चा काढला. हा मोर्चा रोखण्यात आला, त्यानंतर आंदोलन चिघळले. संसद परिसरात मोठा बंदोबस्त या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आला. हजारोच्या घरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. फक्त दिल्लीच नाही तर देशभरातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मोठे आंदोलन केले जात होते. कॉकरोच जनता पार्टीकडून स्पष्ट करण्यात आले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल. त्यानंतर अभिजीत दिपके जंतर मंतरवर असतानाच एक फोन आला आणि जल्लोष सुरू झाला.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर मोठा जल्लोष जंतर मंतरवर केला. अभिजीत दिपके यांनी जेंनझींना स्पष्ट शब्दात सांगितले की, तुम्ही जर नसता तर हा विजय झालाच नसता, सर्व श्रेय तुमचेच आहे. अभिजीत दिपके याची तब्येत जंतर मंतरवर असताना खालावली होती. तापाने तो फणफणला होता. विश्रांतीसाठी त्याने जंतर मंतर सोडून परत तो आंदोलनात सहभागी झाला होता.

अभिजीत दिपके याला टायफॉइडचे निदान झाले होते. टायफॉइड होऊनही आंदोलनावर अभिजीत दिपके ठाम होता. त्याने जंतर मंतर अजिबात सोडले नाही. केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांचा झाल्यानंतर कॉकरोच नजता पार्टीने जंतर मंतर मैदान सोडले. अभिजीत दिपके याच्यावर उपचार सुरू आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करण्यात आला.

या फोटोमध्ये अभिजीत दिपके झोपलेला दिसत असून डॉक्टर त्याच्यावर उपचार करताना दिसत आहेत. अभिजीतला सलाईन लावल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. याबाबतची पोस्ट कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आली. अभिजीत दिपके याच्या चांगल्या आरोग्यासाठी विद्यार्थी प्रार्थना करत आहेत.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा