AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Iran War : अमेरिका मोठ्या संकटात, डोनाल्ड ट्रम्प यांनी हात जोडले, डोळे झाकले…, नेमकं काय घडतंय?

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, आज युद्धाचा सातवा दिवस आहे. या युद्धामुळे मध्य पुर्वेत प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली असून, या सर्व पार्श्वभूमीवरून अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे.

US Iran War : अमेरिका मोठ्या संकटात, डोनाल्ड ट्रम्प यांनी हात जोडले, डोळे झाकले..., नेमकं काय घडतंय?
trump Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 06, 2026 | 7:24 PM
Share

इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा सातवा दिवस आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धामुळे इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. दरम्यान तरी देखील इराणने अजूनही माघार घेतलेली नाहीये. इराणकडून इस्रायलवर आणि अमेरिकेवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. इराणकडून तर थेट इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कार्यालयालाच लक्ष्य करण्यात आलं होतं. इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयावर इराणने मिसाईल हल्ला केला. तर दुसरीकडे अशी देखील एक बातमी समोर येत आहे की, या युद्धामध्ये अमेरिकेचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे.

आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इराण आणि अमेरिकेमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता अमेरिकेमधून मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये धर्मगुरुंसोबत मिळून प्रार्थना केली आहे. ट्रम्प यांचा हात जोडलेला आणि डोळे झाकलेला एक फोटो समोर आला आहे. यावेळी त्यांनी आपल्या देशाच्या आणि सैनिकांच्या सुरक्षेसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. दरम्यान आता अशी देखील बातमी समोर येत आहे की, अमेरिका युक्रेनकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आज युद्धाचा सातवा दिवस आहे, सातव्या दिवशी देखील युद्ध सुरूच आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे इराणकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये सध्या तणापूर्ण वातावरण निर्माण झालं आहे, या सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रार्थना केली आहे.

दरम्यान दुसरीकडे या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे आता जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये इंधन टंचाईची झळ बसू लागली आहे. यावर भारतानं पर्याय शोधला असून, रशियाकडून तेल खरेदीला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुर्तास तरी भारतावरील इंधन संकट टळण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट