AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

Delhi Metro Stations : भाजपने मेट्रो स्टेशन्स बंद करण्याऐवजी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे असं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य
Supreme Court
| Updated on: Jul 23, 2026 | 11:59 AM
Share

दिल्लीत जंतर-मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरु आहे. हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 16 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. हा विषय आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी CJI सूर्यकांत यांच्या बेंचसमोर हा विषय उपस्थित केला. लंचपर्यंत मेट्रो स्टेशन्स उघडण्यासाठी काही निर्णय झाला नाही तर आम्ही हस्तक्षेप करु असं विकास सिंह यांनी म्हटलं आहे. न्यायालयाने दखल देण्याची गरज भासू शकते असं सीजेआय म्हणाले. लंच पर्यंत त्यांनी काही केलं नाही, तर आम्ही दखल देऊ असं न्यायालयाने म्हटलं आहे.

राजीव चौक, केंद्रीय सचिवालय, मंडी हाउस, आयटीओ आणि खान मार्केट सह दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन्स पुढील आदेशापर्यंत सुरक्षाकारणांमुळे गुरुवार सकाळपर्यंत बंद करण्यात आले आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉरपोरेशनने (डीएमआरसी) ही माहिती दिली. जंतर-मंतर वर सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात गर्दी वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कुठली स्टेशन्स बंद?

राजीव चौक, मंडी हाउस आणि केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशन्सवर लाइन बदलण्यासाठी प्रवाशांना सुविधा उपलब्ध असेल. डीएमआरसीने सोशल मीडिया मंच एक्स वर एक पोस्ट केलीय. त्यानुसार लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंभा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाउस, केंद्रीय सचिवालय, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशन्स पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत.

भाजपने मेट्रो स्टेशन्स बंद करण्याऐवजी…

सुरक्षा कारणांमुळे दिल्लीतील जवळपास 16 मेट्रो स्टेशन्स बुधवारी जवळपास आठ तास बंद होते. त्यामुळे ऑफिसला जाणारे हजारो लोक, विद्यार्थी आणि प्रवासी अडकले. दिल्ली मेट्रो रेल निगम डीएमआरसीने सकाळी 16 स्टेशन्स बंद केले होते.दुपारी झंडेवालानचा सुद्धा यात समावेश करण्यात आला. संध्याकाळी ही सर्व स्टेशन्स पुन्हा सुरु झाली. भाजपने मेट्रो स्टेशन्स बंद करण्याऐवजी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे असं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; शिवसैनिकांना काय दिले आदेश?.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; शिवसैनिकांना काय दिले आदेश?

Jana Nayagan : ‘जन नायकन’साठी थिएटर्समध्ये चाहत्यांचा धुमाकूळ; कुठे दुग्धाभिषेक तर कुठे आतषबाजी.

Jana Nayagan : ‘जन नायकन’साठी थिएटर्समध्ये चाहत्यांचा धुमाकूळ; कुठे दुग्धाभिषेक तर कुठे आतषबाजी

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या.

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या

लाखोंची स्वप्नं सोडून जंगल निवडलं… प्रेमासाठी अमेझॉनमध्ये रमला हा तरुण, हटके लव्ह स्टोरी व्हायरल.

लाखोंची स्वप्नं सोडून जंगल निवडलं… प्रेमासाठी अमेझॉनमध्ये रमला हा तरुण, हटके लव्ह स्टोरी व्हायरल