AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँक मॅनेजर पत्नीची गोळ्या झाडून हत्या प्रकरणात मोठं ट्विस्ट, मानसने सुहागरात्रीच्या दिवशीच दिव्या यांच्यासमोर ठेवली होती ती विचित्र अट

लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, बँकेत मॅनजर असलेल्या पत्नीची पतीने गोळ्या झाडून हत्या केली आहे, या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आलं आहे, महिलेच्या बहिणने धक्कादायक दावा केला आहे.

बँक मॅनेजर पत्नीची गोळ्या झाडून हत्या प्रकरणात मोठं ट्विस्ट, मानसने सुहागरात्रीच्या दिवशीच दिव्या यांच्यासमोर ठेवली होती ती विचित्र अट
दिव्या मिश्रा प्रकरणात मोठं ट्विस्ट Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 21, 2026 | 11:15 AM
Share

लखनऊमधून गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली होती. आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या महिलेची तिच्याच पतीने गोळ्या झाडून हत्या केली. दिव्या मिश्रा असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे, तर मानस वाजपेयी असं तिच्या पतीचं नाव आहे. त्यानंतर मानस वाजपेयी याने आपल्या बहिणीची देखील हत्या केली दोन हत्या केल्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. नेमकं असं काय घडलं होतं? की मानस वाजपेयी याने एवढं टोकाचं पाऊल उचललं, पत्नीची, बहिणीची हत्या केली आणि स्वत: देखील आत्महत्या केली, या कारणाचा आता पोलीस शोध घेत आहेत.

आत्महत्या करण्यापूर्वी मानस याने आपल्या हॉट्सअप वर एक स्टेटस ठेवलं होतं, ज्यामध्ये त्याने पत्नीने आपल्याला धोका दिल्याचं म्हटलं होतं. दिव्या मिश्रा ही प्रसिद्ध युट्यूबर प्रज्ञा मिश्रा यांची बहीण आहे, प्रज्ञा मिश्रा आणि त्यांचे पती भरत यादव यांना या सगळ्या गोष्टी माहिती असल्याचं देखील आत्महत्यापूर्वी ठेवलेल्या स्टेटसमध्ये मानस याने म्हटलं होतं. दरम्यान या प्रकरणात आता प्रज्ञा मिश्रा यांनी धक्कादायक दावा केला आहे.

काय आहे दावा?

मानस एक सायको माणूस होता. सुहागरात्रीच्या दिवशीच मानसने आपला खरा चेहरा दाखवला. दिव्याने मला त्याबद्दल सांगितलं होतं. त्याने सुहागरात्रीच्या दिवशीच घरातील सर्व खर्चांची एक यादी बनवली होती, आणि ही यादी दिव्या यांना दाखवून घरातील अर्धा खर्च तू करायचा, अर्धा खर्च मी करेल असं त्याने म्हटलं होतं. दिव्या यांनी देखील ती अट मान्य केली होती. परंतु त्यानंतर घरात वाद वाढत गेला, घरात वाद वाढत गेल्यानंतर गेल्या वर्षभरापासून दिव्याने आपल्या वाट्याचा खर्च उचलण्यास नकार दिला होता, असा दावा प्रज्ञा मिश्रा यांनी केला आहे. या संदर्भात प्रज्ञा यांनी सोशल मी़डियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मानसवर काही आरोप देखील केले आहेत. या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला