Bipin Rawat Helicopter Crash : हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू, संरक्षण दलाची अधिकृत माहिती
तामिळनाडूमध्ये संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती संरक्षण दलाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे.

Breaking News
मुंबई : तामिळनाडूमध्ये संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती संरक्षण दलाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. या अपघातात हेलिकॉप्टरमधील 14 जणांचाही अपघात झाला असल्याचं आता जाहीर करण्यात आलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Non Stop LIVE Update