AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला सर्वात मोठं यश, शिरोमणी अकाली दलाशी महायुती, देशात राजकीय समीकरणे बदलणार?

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठं यश आलं आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती झाली आहे. तब्बल सहा वर्षानंतर दोन्ही पक्षांची युती झाली आहे. गुरु नानक देव यांच्या जयंतीचं औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी या महायुतीची घोषणा केली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे उपस्थित होते. अकाली दल भाजपसोबत आल्याने केवळ पंजाबधीलच नव्हे तर देशातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे.

भाजपला सर्वात मोठं यश, शिरोमणी अकाली दलाशी महायुती, देशात राजकीय समीकरणे बदलणार?
| Edited By: | Updated on: Nov 24, 2026 | 1:12 PM
Share

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठं यश आलं आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती झाली आहे. तब्बल सहा वर्षानंतर दोन्ही पक्षांची युती झाली आहे. गुरु नानक देव यांच्या जयंतीचं औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी या महायुतीची घोषणा केली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे उपस्थित होते. अकाली दल भाजपसोबत आल्याने केवळ पंजाबधीलच नव्हे तर देशातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक....
Pratap Sarnaik : रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक; प्रताप सरनाईकांचं बंद मागे घेण्याचं आवाहन
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर.
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर निशाणा!
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?
एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर..
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...