AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशिवाय तुर्कीमध्ये बिरयाणी शिजणं अशक्यच, सर्वात मोठं कारण समोर

Bharat Pakistan Tension, Boycott Turkey: भारताचा शत्रू पाकिस्तानचं समर्थन करणं तुर्कीला पडलंय महागात, आता तुर्कीत कशी शिजणार बिरयाणी? भारताशिवाया तुर्कीत बिरयाणी शिजणं अशक्यच..., तणावानंतर समोर आलं मोठं कारण

भारताशिवाय तुर्कीमध्ये बिरयाणी शिजणं अशक्यच, सर्वात मोठं कारण समोर
फाईल फोटो
| Updated on: May 16, 2025 | 1:56 PM
Share

Bharat Pakistan Tension, Boycott Turkey: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताने भारतानावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय लष्काराने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न मोडून काढले. आता पण आता पाहिलं जात आहे की, या कठीण काळात भारताच्या शत्रूला कोणत्या कोणत्या देशांनी पाठिंबा दिला आहे. चीन नंतर पाकिस्तानचं समर्थन करणारा देश म्हणजे पाकिस्तान. पण पाकिस्तानचं समर्थन करणं आता तुर्कीला महागात पडणार आहे. कारण अनेक गोष्टींसाठी तुर्की भारतावर अवलंबून आहे. तुर्की येथील लोकं भारतातील तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांवर अवलंबून आहेत.

दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी संबंध आहेत. हा व्यवसाय 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. पण आता पाकिस्तानला पाठिंबा देणे तुर्कीला महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2023-24 मध्ये भारताने तुर्कीला 6.65 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली. भारतातून तुर्कीमध्ये बऱ्याच गोष्टी जातात. या यादीत तांदूळ, मसाले, कापड, चहा आणि कॉफी यांचा समावेश आहे.

भारतातून तुर्कीमध्ये मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ जातो. तुर्कीतील लोकांना भारतीय बासमती तांदळापासून बनवलेली बिर्याणी खायला प्रचंड आवडते. भारत तुर्कीला बिर्याणी बनवण्यासाठी वापरले जाणारे मसाले देखील पाठवतो. भारत इतर देशांना मोठ्या प्रमाणात बासमती तांदळाचा पुरवठा करतो. तुर्की देखील बासमती तांदळाची खरेदी भारताकडून करतो.

भारता शिवाय तुर्कीमध्ये बिरयाणी शिजणं अशक्यच

भारत तुर्कीला हळद, जिरे, धणे आणि लाल मिरची देखील पाठवतो. भारतीय मसाले त्यांच्या ताजेपणा आणि सुगंधासाठी जगभरात लोकप्रिय आहेत. भारतातून तुर्की कापूस, रेशीम आणि तयार कपडे देखील निर्यात केले जातात. त्यामुळे तिथे साड्या, कुर्ता, बेडशीट, पडदे खूप लोकप्रिय आहेत. जर तुर्कीशी संबंध बिघडले तर कापड, तांदूळ आणि मसाल्यांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. एवढंच नाही तर, दार्जिलिंगचा चहा आणि कॉफी भारतातून तुर्कीला पाठवला जातो. तुर्कीमध्ये चहा प्रचंड लोकप्रिय आहे.

उड्डाणे रद्द होण्याचं प्रमाण 250% वाढलं

पर्यटकांनी देखील तुर्कीकडे पाठ फिरवली आहे. यावेळी उड्डाणे रद्द होण्याचं प्रमाण 250 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. अनेक ट्रॅव्हल कंपन्या लोकांना यावेळी या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करत आहेत. शिवाय अनेक पर्यटक कंपन्यांनी तुर्की टूरसाठी प्रमोशन आणि ऑफरवर देखील बंदी घातली आहे. ज्यामुळे पर्यटक तुर्कीला जाणार नाहीत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...