AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेची भन्नाट आयडिया; IRCTC ने आणली ‘उधारी’ एक्सप्रेस…

'ट्रॅव्हल नाऊ पे लेटर' सुविधेअंतर्गत, तुम्हाला तुमचे तिकीट बुक करताना रक्कम भरण्याऐवजी ही सुविधा निवडावी लागणार आहे.

रेल्वेची भन्नाट आयडिया; IRCTC ने आणली 'उधारी' एक्सप्रेस...
| Updated on: Oct 19, 2022 | 5:26 PM
Share

नवी दिल्लीः प्रवास करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. देशातील कानाकोपऱ्यात जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते मात्र कधी कधी आर्थिक अडचण जाणवते. आर्थिक समस्या आल्या की प्रवासाचे सगळेच नियोजन कोलमडून पडते. मात्र आता तसे होणार नाही. तुम्हाला संपूर्ण कुटुंबासह ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करायचा असेल किंवा देशातील कोणत्याही प्रीमियम ट्रेनने (Premium train) प्रवास करायचा असेल, पण बजेट नसेल तर टेन्शन घेऊ नका. तिकीट बुक करा आणि या तिकिटाचे पैसे प्रवासानंतर भरा.कारण आयआरसीटीसीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या (E-commerce platform) या यशस्वी धोरणाचा फायदा घेण्यात येणार आहे. ‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ (Travel Now Pay Later’) या सुविधेअंतर्गत तुम्ही कोणतेही पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकणार आहात. त्यानंतर तुम्ही हे पैसे तुमच्या स्वतःच्या हिशोबानुसार देऊ शकणार आहात.

‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ सुविधेअंतर्गत, तुम्हाला तुमचे तिकीट बुक करताना रक्कम भरण्याऐवजी ही सुविधा निवडावी लागणार आहे. यासाठी CASHe ने आयआरसीटीसी सोबत भागीदारी करण्यात आली आहे.

ज्यावेळी तुम्हाला भाडे भरताना या सुविधेची निवड करता तेव्हा तुम्हाला भाडे भरण्यासाठी 3 ते 6 ईएमआयचा पर्याय मिळणार.

ईएमआय निवडून तुम्ही त्या वेळी तुमचे तिकीट न भरता पैसे देऊ शकता आणि भाडे नंतर देऊ शकणार आहात. प्रवाशांना ही सुविधा तत्काळ आणि सर्वसाधारण आरक्षणासाठीही वापरता येऊ शकणार आहे.

CASHe सोशल लोनचा भाग वापरून वापरकर्त्यांची जोखीम प्रोफाइल तपासली जाते आणि त्यावर आधारित प्रवाशांना कर्ज वितरित केले जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यासाठी एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो .

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.