AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वासच उडाला… छांगूर बाबाचं महाधक्कादायक कांड, थेट नोकराच्याच बायकोला…

Chhangur Baba: छांगूर बाबाचं मोठं सत्य उघडस, नोकराच्या बायकोसोबत असं केलं तर काय? पोलिसांत प्रकरण पोहोचलं पण..., छांगूर बाबाने असंख्य काळे सत्य अखेर समोर... बाबाचं महाधक्कादायक कांड

विश्वासच उडाला… छांगूर बाबाचं महाधक्कादायक कांड, थेट नोकराच्याच बायकोला…
फाईल फोटो
| Updated on: Jul 12, 2025 | 9:10 AM
Share

Chhangur Baba: उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात धर्मांतर रॅकेट चालवणाऱ्या छांगूर बाबाच्या चौकशीत दररोज नवीन खुलासे होत आहेत. ज्यामुळे अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येत आहेत. आता छांगूर बाबावर त्याच्या घरातील नोकर संचित याने देखील गंभीर आरोप केले आहे. संचित याने केलेल्या आरोपांनुसार, छांगूर बाबाने लाखो रुपयांचं आमिष देत संचित याला देखील धर्मांतर करण्यास सांगितलं आणि धमक्या दिल्या होत्या. संचित यांनी धर्मांतर करण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर त्याच्या पत्नी खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकलं. संचित याने अनेकदा पोलिसांत तक्रार केली. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.

भारत-नेपाळ सीमेपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तरौला शहरात वर्षानुवर्षे धर्मांतराचे नेटवर्क चालवणारा छांगूर बाबा यांच्यावर आता त्याच्या घरातील नोकर संचित यांनी धर्म बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. संचितने बाबाच्या हवेलीत सहा महिने काम केलं.

सचिंत याने सांगितल्यानुसार, ‘इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बाबाने 5 लाख रुपयांची रोख रक्कम, एक घर आणि दुचाकी देण्याचं वचन दिलं होतं. सनातन धर्माचा त्याग करून इस्लाम स्वीकारावा अशी बाबाची इच्छा होती…’ पण जेव्हा संचित याने नकार दिल्यानंतर त्याला धमकावण्यास सुरुवात झाली. बाबांच्या धर्मांतर रॅकेटमुळे त्रस्त झालेल्या संचितने कंत्राटदार वासिद्दीन उर्फ बब्बूकडेही याबद्दल तक्रार केली होती.

पीडित संचितने सांगितल्यानुसार, त्याने बलरामपूर पोलिस स्टेशन, क्षेत्र अधिकारी आणि एसपी यांच्याकडे बाबाबद्दल तक्रार केली, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. बाबाच्या प्रभावामुळे आणि पैशांमुळे कोणीही त्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत असा देखील आरोप आहे.

नोकराच्या बायकोला फसवलं…

जेव्हा संचितने धर्मांतर करण्यास नकार दिला आणि नोकरी सोडली, तेव्हा बाबाने त्याचं जीवन आणखी कठीण केलं. संचितच्या म्हणण्यानुसार, बाबाच्या सांगण्यावरून, त्याच्या गावातील गुंडांनी संचित आणि पत्नीला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवले.

त्याची पत्नी जवळपास 24 दिवस तुरुंगात होती. संचित आज देखील न्यायासाठी लढत आहे. पण त्याला अद्याप कोणताच दिलासा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत, असं मानलं जातं आहे की जर छांगूर बाबासारखा माणूस स्वतःच्या नोकरला धर्म बदलण्यास भाग पाडू शकतो, तर सामान्य लोकांचे काय झालं असेल… याची कल्पना करणं देखील कठीण नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?