Navratri 2026 : नवरात्रीत कुलदेवतेचा फुलोरा नेमका कोणत्या माळेला बांधतात? पाचवी, सातवी की नववी? जाणून घ्या कुळाचाराची परंपरा
Navratri 2026: महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये नवरात्रीच्या काळात कुलदेवतेला फुलोरा अर्पण करण्याची परंपरा आहे. मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या कडाकण्या, फणी, करंडा, चक्र आणि पुरी यांसारख्या पदार्थांचा फुलोरा करून तो घटावर किंवा देवीसमोर बांधला जातो. हा कुळाचार पाचव्या माळेला म्हणजेच ललिता पंचमीला, सातव्या माळेला म्हणजे महासप्तमीला किंवा काही कुटुंबांमध्ये अष्टमी-नवमीला केला जातो. मात्र, फुलोरा कोणत्या दिवशी बांधायचा हे घराण्याच्या कुळपरंपरेनुसार बदलू शकते.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
हाय बीपीवाल्यांसाठी विषासमान असतात हे 5 फूड्स
कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेने भूक कमी लागते ?
6.31 लाखाच्या फॅमिली सेडान कारवर ग्राहकांच्या उड्या, देते 37KM चे मायलेज
बॅकलेस लूकमध्ये आलियाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
नाचणीच्या भाकरीचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत काय ?
वायू प्रदुषणात फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी ही योगासने फायद्याची..
