AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..

Petrol-Diesel Price Today on August 25 August 2026 : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली. त्यातच आता सरकारी तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाहीर केले आहेत.

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
Petrol-Diesel Price Today
| Updated on: Aug 26, 2026 | 7:38 AM
Share

Petrol-Diesel Price Today on August 25 August 2026 : इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसली. भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढताना दिसल्या. त्यातच आता अत्यंत मोठा दिलासा मिळाला. आज कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 2 टक्क्यांची घट झाली आहे. यापूर्वी प्रति बॅरल 90 डॉलर्सचा टप्पा ओलांडल्यानंतर, ब्रेंट क्रूड सध्या प्रति बॅरल 86.39 डॉलरवर पोहोचली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होत आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाच भारतातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पुढे आले. भारतात कच्च्या तेलाच्या किमती सध्या स्थिर आहेत. यासोबतच एलपीजी दरही स्थिर आहेत. 26 ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारचे बदल झाले नसल्याने पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांनी स्पष्ट केले.

IOCL, BPCL, HPCL यांसारख्या सरकारी तेल कंपन्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या परिणामांपासून मोठे नुकसान सहन करत होत्या. जागतिक बाजारात वाढणारे कच्च्या तेलाचे दर भारतात स्थिर ठेवणे हे त्यांच्यासमोर मोठे आवाहन होते. आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होत आहेत.

पेट्रोलचा दर मुंबईत 111.31 प्रति लिटर, दिल्लीत 102.12 प्रति लिटर, कोलकातामध्ये 113.51 प्रति लिटर, चेन्नईमध्ये 107.78 प्रति लिटर आणि बेंगळुरूमध्ये 110.82 प्रति लिटर इतका आहे. त्याचवेळी, डिझेलचा दर दिल्लीत 95.20 प्रति लिटर, मुंबईत 97.97 प्रति लिटर, कोलकातामध्ये 99.82 प्रति लिटर, चेन्नईमध्ये 99.56 प्रति लिटर आणि बेंगळुरूमध्ये 98.77प्रति लिटर इतका आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी होत आहेत. मात्र, भारतात अजून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झाली नाहीत. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या भावानंतर तब्बल चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या. आता ट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून दिला मिळू शकतो. सरकार याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते, असे सांगितले जात आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ