Umar Khalid Bail | उमर खालीदला जामीन मंजूर, आरोग्य सेतू अ‌ॅप डाऊनलोड करणे बंधनकारक

दिल्ली दंगल प्रकरणात अटकेत असलेला JNU विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालीद याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. (jnu student umar khalid delhi riots)

Umar Khalid Bail | उमर खालीदला जामीन मंजूर, आरोग्य सेतू अ‌ॅप डाऊनलोड करणे बंधनकारक
Umar Khalid
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 10:07 PM

नवी दिल्ली : दिल्ली दंगल प्रकरणात अटकेत असलेला JNU विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालीद (Umar Khalid Gets Bail) याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये हिंसाचार भडकल्यामुळे नॉर्थ ईस्ट दिल्लीमध्ये त्याच्यावरिरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्यानंतर अटक झाल्यानंतर उमर खालीद तेव्हापासून अटकेत आहे. दिल्लीच्या कडकड्डुमा न्यायालयाने 20 हजार रुपयांच्या पर्सनल बॉन्डवर हा जामीन मंजूर केला आहे. (Delhi court grant bail to former JNU student Umar Khalid who was arrested regarding Delhi riots)

न्यायालय काय म्हणालं ?

उमर खालीद आणि दिल्ली दंगल प्रकरणात न्यायाधीश विनोद यादव यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी बोलताना “दिल्ली दंगली संदर्भात खालीद याच्या ओळखीच्या काही लोकांना अटक केलेली आहे. मात्र, फक्त याच एका कारणामुळे उमर खालीदला जास्त काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही,” असं न्यायालयानं म्हटलं.

या अटींवर जामीन

उमर खालीदला 20 हजार रुपयांचा पर्सनल बॉन्ड जमा करावा लागलेला आहे. तसेच जामीन झाल्यानंतर कोणत्याही पुरव्यामध्ये कसल्याही प्रकारचा छेडछान  न करण्याची खालीदला ताकीद देण्यात आलेली आहे. बाहेर पडल्यानंतर खालीदला प्रत्येक सुनावणीला न्यायालयात हजर राहणेसुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे. खालीदला आपला मोबाईल नंबर खजुरी खास पोलीस ठाण्याच्या SHO यांना देण्याचेसुद्धा सांगण्यात आले आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे उमर खालीद याला आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‌ॅपसुद्धा डाऊनलोड करणे न्यायालयाने बंधनकारक केले आहे.

नेमका प्रकार काय ?

सीएए-NRC च्या विरोधात 2020 साली दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले गेले. याच आंदोलनादरम्यान 23 आणि 24 फेब्रुवारीच्या रात्री दिल्लीमध्ये दंगल झाली. याच प्रकरणात लोकांना भडकवल्याचा आरोप ठेवून उमर खालीद विरोधात गुन्हा दाखल खरण्यात आला होता. त्यानंतर उमर खालीद याला अटक करण्यात आली होती.

इतर बातम्या :

Corona Vaccine : देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही, रेमजेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याचे आदेश- डॉ. हर्षवर्धन

‘लॉकडाऊन’ शब्दाला राज्यांतील मुख्यमंत्री का घाबरत आहेत?; ‘जनता कर्फ्यू’, ‘ब्रेक द चेन’ असं का म्हणत आहेत?

भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचं नवं युट्यूब चॅनेल सुरू, सत्य सांगणार असल्याचा दावा

(Delhi court grant bail to former JNU student Umar Khalid who was arrested regarding Delhi riots)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.