AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने स्वस्त… ताई, बाई, आक्का भरभरून खरेदी करा सोने, सरकारने घेतला अत्यंत मोठा निर्णय..

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये उढउतार बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात सोने घसरताना दिसले. आता सोने अधिक स्वस्त होण्याचे मोठे संकेत आहेत. थेट याबाबत अत्यंत मोठी मुदतवाढ सरकारकडून देण्यात आली.

सोने स्वस्त... ताई, बाई, आक्का भरभरून खरेदी करा सोने, सरकारने घेतला अत्यंत मोठा निर्णय..
Gold Rate
| Updated on: Apr 01, 2026 | 9:44 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका सर्वांनाच बसत आहे. पण या युद्धात सोन्याचे भाव घसरले. भारतात जवळपास 2 लाखाच्या आसपास पोहोचलेल्या सोन्याचे भाव घसरले. आता सोन्याबद्दल आंतरराष्ट्रीय बाजारातून अत्यंत महत्वाची माहिती पुढे येत आहे. नुकताच याबद्दल मोठी अपडेट आली. आता देशात सोने स्वस्त होणार आहे. सध्या असलेल्या भावापेक्षा अधिक सोन्याच्या किमती घसरणार असल्याने आता लग्नीन सराईमध्ये सर्वांनाच मोठा दिलासा मिळणार. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये भारत सरकारने दागिने उद्योगाला मोठा दिलासा देण्याचे काम केले. ज्यामुळे सोने स्वस्त होणार आणि विदेशातून येणारी आयात अधिक वाढेल. विशेष सूटमध्ये मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्यामुळे सोने उद्योगाला एक मोठा दिलासा मिळाला आहे.

CEPA अंतर्गत सोन्याच्या आयातीसाठी जारी करण्यात येणाऱ्या सोने टॅरिफ रेट कोटा परवान्यांची अंतिम मुदत वाढवली आहे. ही एक अत्यंत दिलासादायक बाब आहे. 31 मार्च 2026 रोजी मुदत संपणाऱ्या TRO परवान्यांना 30 जून 2026 पर्यंत मुदत देण्यात आली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठा साखळीत व्यत्यय येत असल्याने विलंब होत आहे. आयातदारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

UAE मधून सोन्याची आयात वाढवण्यात आली. 2025 पर्यंत 16.8 अब्ज डॉलर्सपर्यंत आयात वाढवल्याचा अंदाज आहे. यंदाच्या वर्षी तो आकडा अधिक असणार आहे. TRO मार्फत भारत सरकार एका कोट्यापर्यंत वस्तूंच्या आयातीवर सवलत देते. सोन्याच्या आयातीवर 1 टक्के सवलत साधारणपणे दिली जाते.आता सरकारकडून ही मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ देण्यात आल्याने भारतात मोठ्या संख्येने सोने आयात होण्यास मदत होईल. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सतत सोन्याच्या किमतीमध्ये एक चढउतार बघायला मिळाला.

जागतिक बाजारात सोन्याच्या किमती स्थिर नाहीत. त्यामध्येच आता सर्वांसाठी दिलासादायक असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. भारताच्या मार्केटमध्ये सोने त्याच्या उच्चांकापेक्षा अजूनही स्वस्त आहे. उच्चांकापेक्षा 55000 च्या आसपास सोने स्वस्त आहे. तिच परिस्थिती चांदीचीही बघायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण युद्ध थांबले तर सोन्याच्या भावाची परिस्थिती बदलण्याचे संकेत आहेत.

Follow Us
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...