AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाची तिकीट किती होती ?

एयर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानाला टेक ऑफ घेताच अवघ्या काही मिनिटांत अपघात झाला आहे. त्यामुळे या विमानातील तब्बल 242 प्रवाशांचे काय झाले असेल याची केवळ कल्पनाच करु शकतो.

लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाची तिकीट किती होती ?
| Updated on: Jun 12, 2025 | 3:47 PM
Share

एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान AI171 अहमदाबाद ते लंडन उड्डाण घेत असतानाच ते क्रॅश झाले. त्यामुळे मोठा स्फोट झाल्याने प्रवासी होरपळून निघाले आहेत. या विमानात तब्बल 242 प्रवासी बसले होते. लंडनला जाण्यासाठी या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन टेक ऑफ घेताच या विमानात बिघाड होऊन ते कोसळले. हे विमान आंतरराष्ट्रीय असून त्याचे तिकीट स्वस्त नव्हते. एअर इंडियाच्या या विमानाचा फ्लाईटचे हजारो तो लाखो रुपये खर्च केले होते. या विमानातील प्रवाशात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते असे म्हटले जात आहे.

इंटरनेशनल रूटचे तिकीट महाग असते

इंटरनॅशनल मार्गावरील विमानाची तिकीट प्रचंड महाग असते. एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाची तिकीट हजारो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत असते. इकॉनॉमी क्लासचे भाडे ₹56,000 रुपयांपासून सुरु होते. तर बिझनेस क्लासचे तिकीट त्याहून जादा असते. या विमानाचे बिझनेस तिकीट ₹96,000 लाख ते ₹1.5 रुपयांपर्यत असतो. तर प्रीमियम इकोनॉमी क्लासचे भाडे 89000 ते 90000 रुपयांपर्यंत असते असे तज्ज्ञांनी सांगितले. तर फर्स्ट क्लासचे भाडे 4 लाख 64 हजार रुपयांपासून 5 लाख रुपयांच्या आसपास होता असे म्हटले जात आहे.

१११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता

एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान AI171 अहमदाबादहून लंडनला जात होते. पण ते उड्डाणादरम्यान टेक ऑफ घेतानाच हे विमान क्रॅश झाल्याचे उघडकीस आले आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानात बसलेल्या २४२ प्रवाशांना अपघाताला सामाेरे जावे लागल्याने देशभर दु:ख व्यक्त केले जात आहे.  देशातील अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी विमान दुर्घटना आहे.  या दुःखद घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.