AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update : भारतात 2,380 कोरोना रूग्णांची नोंद, सध्या 13,433 रूग्ण कोरोना बाधीत

एका दिवसात 2,380 नवीन कोरोना (Corona) रूग्णांची नोंद झाली आहे, भारतातील (India) कोरोनाच्या प्रकरणांची एकूण संख्या 4,30,49,974 वर पोहोचली आहे. तर सध्या देशातल्या सक्रिय प्रकरणांची संख्या 13,433 वर पोहोचली आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) नुकतीच जाहीर केली आहे.

Corona Update : भारतात 2,380 कोरोना रूग्णांची नोंद, सध्या 13,433 रूग्ण कोरोना बाधीत
भारतात 2,380 कोरोना रूग्णांची नोंदImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 21, 2022 | 11:47 AM
Share

नवी दिल्ली – एका दिवसात 2,380 नवीन कोरोना (Corona) रूग्णांची नोंद झाली आहे, भारतातील (India) कोरोनाच्या प्रकरणांची एकूण संख्या 4,30,49,974 वर पोहोचली आहे. तर सध्या देशातल्या सक्रिय प्रकरणांची संख्या 13,433 वर पोहोचली आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) नुकतीच जाहीर केली आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची अनेकांनी शक्यता व्यक्त केली आहे.

मृतांचा आकडा 5,22,062 वर पोहोचला आहे

56 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 5,22,062 वर पोहोचला आहे. सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आकडेवारीनुसार, एकूण कोरोनाबाधित झालेल्या लोकांपैकी 0.03 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर 98.76 टक्के राहिला आहे, असे मंत्रालयाने जाहीर केले आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोरोना नवीन 1,093 रूग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

जाणून घ्या कधी वाढला कोरोना

भारतातील कोरोनाची संख्या 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर रोजी 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाखांवर गेली होती. 28 सप्टेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर रोजी 70 लाखांवर गेली होती. तर 29 ऑक्टोबर रोजी 80 लाख, 20 नोव्हेंबर रोजी 90 लाख आणि 19 डिसेंबर रोजी एक कोटींचा टप्पा ओलांडला होता. देशाने 4 मे रोजी दोन कोटी आणि गेल्या वर्षी 23 जून रोजी तीन कोटींचा टप्पा पार केला.

Pune crime : जावयानं सासऱ्यावर चाकुनं केले सपासप वार; पुण्यातील खडकीतला प्रकार, स्वत:च पोलीस ठाण्यात झाला हजर

मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी, पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता

Nagpur Crime | धक्कादायक! दुसरीही मुलगी झाली म्हणून तिला विकले; मौजमजेसाठी बाईक, कुलर खरेदी

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.