AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gas Cylinder Booking : आता 3 तासात LPG सिलिंडर घरी पोहोचणार, नवी योजना आली, सकाळी 6 वाजता बुकिंग केल्यास…

इंडियन ऑईल या कंपनीने आता बाजारात ‘इंडेन एक्स्ट्रालाइट नाऊ’ या नावाने नवी गॅस सिलिंडर वितरण योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत 10 किलो वजन असलेला गॅस सिलिंडर दिला जाणार आहे.

Gas Cylinder Booking : आता 3 तासात LPG सिलिंडर घरी पोहोचणार, नवी योजना आली, सकाळी 6 वाजता बुकिंग केल्यास...
GAS CYLINDER BOOKINGImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2026 | 4:56 PM
Share

Gas Cylinder Booking : घरातील गॅस सिलिंडर संपले की मोठी पंचाईत होऊन जाते. गॅस बुक केल्यानंतर सिलिंडर लगेच मिळत नाही. काही ठिकाणी तर दोन-तीन दिवसांची वाट पाहावी लागते. त्यामुळे या काळात घरात स्वयंपाक कसा करावा? असा प्रश्न गृहिणींना पडतो. दरम्यान, हीच अडचण होऊ नये म्हणून आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अवघ्या तीन तासात गॅस सिलिंडर मिळणार आहे. त्यासाठीची नेमकी योजना काय आहे? तसेच नियम काय आहे? ते जाणून घेऊ या…

अवघ्या तीन तासांत मिळणार गॅस सिलिंडर

इंडियन ऑईल या कंपनीने आता बाजारात ‘इंडेन एक्स्ट्रालाइट नाऊ’ या नावाने नवी गॅस सिलिंडर वितरण योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत 10 किलो वजन असलेला गॅस सिलिंडर दिला जाणार आहे. हा गॅस सिलिंडर हलका आणि गंजरोधक असेल. विशेष म्हणजे हा गॅस बुक केल्यानंतर तो अवघ्या तीन तासांत तुम्हाला घरी आणून दिला जाणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही सकाळी सहा वाजता गॅस सिलिंडर बुक केल्यास तुम्हाला तो तीन तासांच्या आत म्हणजेच नऊ वाजता मिळेल. या गॅस सिलिंडरची सर्वात खास बाब म्हणजे तो पूर्णपणे पारदर्शक असणार आहे. म्हणजेच तुमच्या गॅस सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, ते तुम्हाला दिसणार आहे.

इंडेन एक्स्ट्रालाइट नाऊ नेमकी काय योजना आहे?

इंडियन ऑईल कंपनीने बाजारात आणलेल्या या गॅस सिलंडरचे नाव ‘इंडेन एक्स्ट्रालाइट नाऊ’ असे आहे. हा एकूण दहा किलो वजनाचा गॅस सिलिंडर असून तो आधुनिक कंपोझिट एलपीजी सिलेंडर आहे. हा गॅस सिलिंडर गंजरोधक असल्यामुळे तो जास्त टिकाऊ असेल. तुम्हाला गॅस किती शिल्लक आहे, ते सहज दिसेल. छोट्या आणि लहान कुटुंबांसाठी हा गॅस सिलिंडर सोयिस्कर आहे. भागातील कुटुंबे, कामकाजी व्यक्ती आणि छोट्या कुटुंबांसाठी विशेष सोयीस्कर असेल. दरम्यान, तुम्हाला नवीन कनेक्शन किंवा गॅस रिफिल करायचे असेल तर IndianOil ONE अॅप, IndianOil Customer Portal तसेच 7588888824 या व्हॉट्सअॅप क्रमांकांचा वापर करता येईल.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?