AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Iran Conflict : युद्धदरम्यान इराणमधून अत्यंत मोठी बातमी; अमेरिकेला फुटला घाम, ट्रम्प टेन्शनमध्ये, इस्त्रायलचीही झोप उडाली

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये दोन्ही देशांकडून एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, यामुळे अमेरिकेची झोप उडाली आहे.

US Iran Conflict : युद्धदरम्यान इराणमधून अत्यंत मोठी बातमी; अमेरिकेला फुटला घाम, ट्रम्प टेन्शनमध्ये, इस्त्रायलचीही झोप उडाली
US Iran Conflict
| Updated on: May 09, 2026 | 9:10 PM
Share

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. एकीकडे दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु तरी देखील अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तणाव कायम आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता, तर त्यानंतर अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे आता हे युद्ध कधी संपणार असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. युद्धविराम असताना देखील अमेरिका आणि इराणकडून एकमेकांच्या जहाजांवर हल्ले होत असल्यामुळे हे युद्ध तुर्तास तरी थांबण्याचे कोणतेही संकेत मिळत नाहीयेत. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे इराणने अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे. आम्ही हार माणणार नाही असं इराणने म्हटलं आहे. तसेच इराणकडून मोठा दावा देखील करण्यात आला आहे. इराणच्या या दाव्यामुळे अमेरिकेचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे.

आमची ताकद पूर्वीच्या तुलनेत आता अधिक वाढली असून, आम्ही आमच्या मिसाईल भंडारात तब्बल 120 टक्क्यांची वाढ केल्याचं इराणने म्हटलं आहे. इराणच्या या नव्या दाव्यामुळे अमेरिकेचं तर टेन्शन वाढलच आहे, मात्र इस्त्रायलसाठी देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी इराणचे परराष्ट्रमंत्री सैय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा दावा केला आहे. त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आता इराणची ताकद पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढली आहे.

नेमकं काय म्हटलं अराघची यांनी?

अराघची यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. तसेच त्यांनी वॉशिंगटन पोस्टचा दावा देखील फेटाळून लावला आहे. वॉशिंगटन पोस्टकडून इराणच्या शस्त्र भंडाराबाबत असा दावा करण्यात आला होता की, इराणकडे आता 75 टक्के लँन्चर आणि 70 टक्के मिसाईल भंडार शिल्लक आहे. यावर बोलताना अराघची यांनी म्हटलं आहे की, युद्ध सुरू झाल्यानंतर आमच्याकडे जेवढे मिसाईल होते, त्याच्या जवळपास 120 पट सध्या आमच्याकडे मिसाईल आहेत, त्यामुळे आम्ही हार माणणार नाहीत, असा इशारा इराणकडून अमेरिकेला देण्यात आला आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!