AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Iran War : इराणमधून भारतासाठी मोठी गुड न्यूज, सर्वात मोठा प्रश्न निकाली, संपूर्ण जग बघत राहिलं

गेल्या काही दिवसंपासून मध्य पूर्वेत युद्धामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धाचा परिणाम हा केवळ अमेरिका, इराण आणि इस्त्रायल या तीनच देशांवर झाला नसून, अनेक देशांना मोठा फटका बसला आहे.

Israel Iran War : इराणमधून भारतासाठी मोठी गुड न्यूज, सर्वात मोठा प्रश्न निकाली, संपूर्ण जग बघत राहिलं
crude oil carrierImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 13, 2026 | 6:49 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केलं आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यापैकी तब्बल 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. हा मार्ग इराणने बंद केल्यामुळे जगभरात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका हा भारताला देखील बसला आहे . भारतात सध्या अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरची टंचाई जाणवत असून, सिलिंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळत आहे. तसेच हॉटेलमध्ये देखील सिलिंडरचा पुरवठा होत नसल्यानं हॉटेलचालकांवर देखील हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र आता भारतासाठी एक मोठी गुडन्यूज समोर आली आहे. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारताचं विशालकाय गॅस टँकर VLGC शिवालिक होर्मुज स्ट्रेट मध्ये अडकून पडलं होतं ते आता सुरक्षितरित्या बाहेर पडलं आहे. न्यूज 18 च्या एका रिपोर्टनुसार हे जहाज तब्बल 40,000 मेट्रिक टन एलपीजी गॅस घेऊन भारतात येत आहे. या गॅसच्या साठ्यामुळे भारतातील गॅसचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे. भारतीय नौदलाच्या निगराणीमध्ये हे जहाज सध्या भारताच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. भारताचा झेंडा असलेल्या या जहाजाला या मार्गाने जाण्याची परवानगी इराणकडून देण्यात आली आहे. हा भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय मानला जात आहे.

जभरात इंधन टंचाई

इराणकडून होर्मुज स्ट्रेट बंद करण्यात आलं आहे. होर्मुज स्ट्रेट बंद झाल्यामुळे जगातील अनेक देशांना सध्या भीषण इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. भारतामध्ये गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले आहेत. तर पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. दरम्यान आणखी काही दिवस हे युद्ध असचं सुरू राहिलं तर जग एका मोठा संकटात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतामध्ये देखील मोठी इंधन टंचाईन निर्माण झाली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल