AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी दाबाचा पट्टा तयार, देशातील या दोन राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Rain Alert: कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील या दोन राज्यात मुसळाधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे घाटमाथा आणि कोकण, नाशिक , सातारा घाटमाथा जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

कमी दाबाचा पट्टा तयार, देशातील या दोन राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
monsoon red alert
| Updated on: Jul 24, 2026 | 5:15 PM
Share

Rain Alert, IMD Weather Update 24 July: महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहणार आहे. पुणे घाटमाथा येथे हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर कोकण, नाशिक, सातारा घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण पूर्व राजस्थानात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्र आणि गुजरात येथे जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्रात खूप जादा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर पश्चिम भारतात २४ ते ३० जुलै दरम्यान हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड येथे मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण पूर्व राजस्थानात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.यामुळे गुजरात येथे २४ आणि २५ जुलै रोजी काही ठिकाणी खूप जास्त मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण पूर्व राजस्थानात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.यामुळे गुजरात येथे २४ आणि २५ जुलै रोजी काही ठिकाणी खूप जास्त मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गोवा, गुजरात, सौराष्ट्र आणि महाराष्ट्रात धुँवाधार

संपूर्ण पश्चिम भारतातील राज्यात येत्या एक आठवडाभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २४ ते ३० जुलै दरम्यान, कोकण, गावा येथे २४ ते २५ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रात, २४ ते २८ जुलै दरम्यान गुजरातमध्ये , २४ – २६ जुलै दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छमध्य खूप जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे. २६ ते ३० जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र, २४ ते ३० जुलै दरम्यान मराठवाडा, २९ ते ३० जुलै दरम्यान गुजरात, २७ ते ३० दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छमध्ये पाऊस होणार आहे. २४ ते २७ जुलै दरम्यान, गुजरात, सौराष्ट्र, कच्छमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच