AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निळ्या ड्रमनंतर आता सापाची दहशत! रविता-अमरदीपचे काळे कांड उघड, नेमकं काय घडलं?

मेरठ येथील निळा ड्रम प्रकरण देशात चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता तेथील सापाचे कांड समोर आले आहे. बायकोने प्रियकराच्या मदतीने जे काही केले ते पाहून सर्वजण चकीत झाले.

निळ्या ड्रमनंतर आता सापाची दहशत! रविता-अमरदीपचे काळे कांड उघड, नेमकं काय घडलं?
Merath CaseImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 12:32 PM
Share

निळा ड्रम प्रकरण संपूर्ण देशात गाजले. मुस्कान आणि साहिल यांनी जे काही कृत्य केले ते पाहून सर्वजण चकीत झाले. कोर्टाने दोघांनाही त्यांच्या कृत्याची योग्य ती शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर आता नवे एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात सापाचा वापर करण्यात आला आहे. बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तिने त्यालाठी एक योजना आखली. थेट सापाचा वापर केला. कोर्टाने या प्रकरणी दोघांनाही शिक्षा ठोठावली आहे. आता नेमकं काय झालं होतं? वाचा…

ही घटना मेरठमध्ये घडली. येथील निळा ड्रम प्रकरणानंतर आता सापाचे प्रकरण समोर आले आहे. रविता आणि अमरदीप या दोघांनी मिळून प्लान आखला. पण त्यांचा हा डाव अयशस्वी झाला. कोर्टाने दोघांनाही कठोर शिक्षा ठोठावली आहे.

हे प्रकरण मेरठ येथील बहसुमा भागातील अकबरपूर सादात गावातील आहे. १२ एप्रिल २०२५ च्या रात्री अमित कश्यप यांची त्यांच्या घरी कांड झाले. असा आरोप होता की, त्यांची पत्नी रविता हिने तिचा प्रियकर अमरदीप याच्यासोबत मिळून प्लान आखला. या प्रकरणात सर्पदंश असल्याचे भासवण्यासाठी अमितच्या हाताखाली साप ठेवला. सुरुवातीला, ही घटना सर्पदंशामुळे घडली असे मानले जात होते, परंतु शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचे उघड झाले. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून रविता आणि अमरदीप यांना अटक केली. तपासादरम्यान समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

दोघांची चिंता वाढली

या प्रकरणाची सुनावणी एडीजे-१२ यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीनंतर, न्यायालयाने रविता आणि अमरदीप यांना दोषी ठरवले. त्यांच्या शिक्षेवरील निकाल १६ ऑक्टोबर रोजी अपेक्षित असून, आता सर्वांचे लक्ष या तारखेवर लागले आहे. तुरुंगातील सूत्रांनुसार, साहिल मुस्कानला शिक्षा सुनावल्यानंतर रविता आणि अमरदीप दोघेही अधिकाधिक चिंताग्रस्त झाले आहेत. दोघेही तुरुंगात एकाकी झाले असून कमी खात आहेत.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय?