AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG Counselling 2026 चे वेळापत्रक जाहीर, या तारखेपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन

Medical Counselling Committee (एमसीसी) ने नीट युजी 2026 काऊन्सिलिंगचे शेड्युल जारी केले आहे. या कार्यक्रमानुसार पहिल्या फेरीसाठी रजिस्ट्रेशन 5 ऑगस्ट 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

NEET UG Counselling 2026 चे वेळापत्रक जाहीर, या तारखेपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन
| Edited By: | Updated on: Aug 01, 2026 | 8:14 PM
Share

NEET UG Counselling Schedule Released: मेडिकल काऊन्सिलिंग कमेटीने ( Medical Counselling Committee) नीट युजी 2026 काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जारी केले आहे. एमसीसीच्या वतीने जारी केलेल्या या कार्यक्रमानुसार पहिला फेरीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 5 ऑगस्ट 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटचा तारीक 12 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.ही काऊन्सिलिंग 15 टक्के ऑल इंडिया कोटा आणि एमसीसीच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या दुसऱ्या जागांवर एमबीबीएस, बीडीएस आणि बीएससी नर्सिंग कोर्समध्ये प्रवेशासाठी आयोजित करण्यात आली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा