AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | आनंदाची बातमी! देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट, आजपर्यंतच्या सर्वात निच्चांकी रुग्णसंख्येची नोंद

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 12574 हजारांनी घट झाली आहे (New 173790 Corona Cases).

Corona Cases In India | आनंदाची बातमी! देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट, आजपर्यंतच्या सर्वात निच्चांकी रुग्णसंख्येची नोंद
MAHARASHTRA Corona
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 29, 2021 | 11:37 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत  आजही कोरोना बाधितांच्या संख्येत 12574 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 73 हजार 790 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 45 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निचांकी आकड्यांवर गेली आहे. कालच्या दिवसात 3 हजार 617 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे (New 173790 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 617 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 84 हजार 601 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 77 लाख 29 हजार 247 वर गेला आहे. देशात 2 कोटी 51 लाख 78 हजार 011 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 22 हजार 512 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 22 लाख 28 हजार 724 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 20 कोटी 89 लाख 02 हजार 445 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,73,790

देशात 24 तासात डिस्चार्ज – 2,84,601

देशात 24 तासात मृत्यू – 3,617

एकूण रूग्ण – 2,77,29,247

एकूण डिस्चार्ज – 2,51,78,011

एकूण मृत्यू – 3,22,512

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 22,28,724

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 20,89,02,445

New 173790 Corona Cases in India in the last 24 hours

संबंधित बातम्या :

लसीकरणावरुन विरोधकांचे मोदी सरकारला सवाल, नीती आयोगाकडून 7 प्रश्नांची उत्तरं

“खोकला, शिंकणे किंवा बोलल्यानं कोरोना हवेत पसरतो”, केंद्राने नियमावली बदलली, वाचा नवे नियम

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?