AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने अमेरिकेला दिला जबर धोका, ट्रम्प इराणसोबत जिंकत आलेलं युद्ध हारले, अंधारात केलं मोठं कांड…

पाकिस्तान सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे, मात्र त्याचवेळी पाकिस्तानने अमेरिकेला मोठा धोका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

पाकिस्तानने अमेरिकेला दिला जबर धोका, ट्रम्प इराणसोबत जिंकत आलेलं युद्ध हारले, अंधारात केलं मोठं कांड...
US Iran CeasefireImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 30, 2026 | 6:25 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी पाकिस्तानकडून मध्यस्थी करण्यात आली. पाकिस्तानच्या प्रयत्नांना यश देखील आलं. अमेरिका आणि इराणने पाकिस्तानच्या मध्यस्थीने 40 व्या दिवशी युद्धविरामाची घोषणा केली. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील वाटाघाटीची पहिली फेरी देखील पाकिस्तानमध्येच पार पडली होती. मात्र पहिल्या फेरीमध्ये या युद्धावर तोडगा निघू शकला नाही. दरम्यान त्यानंतर आता अमेरिका आणि इराममध्ये लवकरच चर्चेची दुसरी अधिकृत फेरी होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूजवर तणाव कायम आहे.

इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केला होता. त्यानंतर अमेरिकेनं देखील या मार्गावर आता नाकेबंदी केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजचा मार्ग बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. हा मार्ग कधी ओपन होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमेरिकेनं स्ट्रे़ट ऑफ होर्मूज बंद केल्यामुळे स्वत: इराणची देखील मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. दरम्यान एकीकडे पाकिस्तान अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे, मात्र दुसरीकडे पाकिस्तानने अमेरिकेला मोठा धोका दिल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानने अमेरिकेला अंधारात ठेवून मागच्या दाराने इराणसाठी गुपचूप 6 व्यापारी मार्ग ओपन केले आहेत.

दरम्यान हा पाकिस्तानने अमेरिकेला दिलेला मोठा धोका मानला जात आहे. एकीकडे अमेरिका आर्थिक निर्बंध आणून इराणची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दुसरीकडे पाकिस्तानने आता इराणसाठी 6 व्यापारी मार्ग खुले केल्यामुळे इराणला आर्थिक ऑक्सिजन मिळण्यास मदत होणार आहे, असं म्हटलं जात होत की अमेरिकेनं इराणवर प्रचंड आर्थिक दबाव टाकला आहे. इराणची अर्थव्यवस्था हा दबाव केवळ या ऑगस्ट महिन्यापर्यंतच सहन करू शकेल. त्यामुळेच इरणकडून अमेरिकेला स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, मात्र आता पाकिस्तानने इराणसाठी सहा व्यापारी मार्ग खुले केल्यानं इराणला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

Follow Us
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...