AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुप्फुसाच्या आजारात रामबाण आहे पतंजलीची श्वासारि वटी, संशोधनात दावा

फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी, श्वास नलिकांना मोकळे करण्यासाठी, खोकला, कफ आणि अस्थमा सारख्या आजारांना नियंत्रित करण्यासाठी पतंजलीची श्वासारी वटी फायदेमंद आहे. हे आयुर्वेदिक औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि फुप्फुसांना संक्रमणापासून वाचवण्यास मदत करते. मात्र या औषधाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा

फुप्फुसाच्या आजारात रामबाण आहे पतंजलीची श्वासारि वटी, संशोधनात दावा
| Updated on: Jul 01, 2025 | 7:35 PM
Share

आजकाल प्रदुषण, एलर्जी, धुळ आणि व्हायरस इंफेक्शनच्या कारणांना फुप्फुसाशी संबंधित समस्या डोके वर काढत आहेत. एलोपॅथिक औषधे वेगाने परिणाम करतात मात्र त्यांचे साईड इफेक्ट्स देखील असतात. अशा आयुर्वेदिक औषधांवर लोकांचा विश्वास वाढत आहे. पंतजलीची दिव्य श्वासारी वटी श्वसन तंत्र आणि फप्फुसाशी संबंधित समस्यांमध्ये आराम देऊ शकते. चला तर पाहूयात या औषधांचा वापर कसा करायचा आणि काय-काय सावधानता बाळगायची ?

दिव्य श्वासारि वटी एक आयुर्वेदिक औषधे आहे.पतंजली संशोधन संस्थानच्या रिसर्चमध्ये दावा केला आहे की फप्फुसाची सफाई करणे आणि श्वसनासंबंधीच्या समस्यांमध्ये हे औषध आराम देऊ शकते. हे औषध ब्रॉन्कोडाईलेटरसारखे काम करु शकते. म्हणजेच फप्फुसात ऑक्सीजनचा प्रवाह चांगला करु शकते. या औषधात मुलेठी, काकदासिंगी, सुंठ, दालचीनी भस्म आणि स्फटीक भस्मासह अनेक जडीबुटी आहेत. त्यामुळे श्वसनाचा आजार आणि फप्फुसाच्या संबंधीत समस्यामध्ये आराम मिळू शकतो. हे औषध श्वसनाच्या आजारांना नियंत्रण करण्यात फायदेशीर ठरु शकते.

दिव्य श्वासरी वटी कशी घ्यायची ?

पतंजलीची दिव्य श्वासारी वटी १-१ या २-२ टॅबलेटला सकाळी उपाशी पोटी आणि रात्री जेवल्यानंतर कोमट पाण्यासोबत घेता येते. परंतू या औषधाचे डोस रुग्णाचे आरोग्य आणि स्थिती वा डॉक्टराच्या सल्ल्यानुसार बदल होऊ शकतो.

दिव्य श्वासारि वटीची फायदे

फुप्फुसाच्या समस्येत लाभ

पतंजली संशोधन संस्थेच्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की दिव्य श्वासारी वटी फुफ्फुसांमध्ये जमलेला श्लेष्मा, कफ आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकते. यामुळे फुफ्फुसातील श्वास वाहून नेणाऱ्या नळ्या उघडतात आणि श्वास घेणे देखील सोपे होते. हे औषध दमा, ब्राँन्कायटिस, सर्दी, छाती भरणे आणि खोकल्यामध्ये देखील आराम देऊ शकते.

इम्युनिटी मजबूत करणे

संशोधनानुसार औषधातील जडीबुटी शरीराची रोग-प्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युनिटीला मजबूत करते.त्यामुळे फप्फुसातील संक्रमणासह आणि अन्य दुसरे आजारांचा धोका देखील काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

सावधानता बाळगा

पतंजलीची दिव्य श्वसारी वटी एक आयुर्वेदिक औषध आहे. या औषधाचे साईड इफेक्ट एकदम कमी आहेत. मात्र तरीही काही लोकांना यामुळे उलटी,पोटासंदर्भात काही तक्रारी किंवा एलर्जी होऊ शकते त्यामुळे हे औषध घेण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा