AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या गडबडीतही पंतप्रधानांनी बिग बींना इशाऱ्यात काय विचारलं? बिग बींनीही दिलं उत्तर

बिग बी अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच अयोध्येत जमीन खरेदी केली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला बॉलीवूडचं अख्खं तारकामंडळ अवतरलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्याच्या गडबडीतही बॅरिकेट्सच्या आडून बिग बी अमिताभ बच्चन यांना खुणेनेच काही तरी विचारले....

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या गडबडीतही पंतप्रधानांनी बिग बींना इशाऱ्यात काय विचारलं? बिग बींनीही दिलं उत्तर
pm modi and big b Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 22, 2024 | 10:33 PM
Share

अयोध्या | 22 जानेवारी 2024 : राम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा अयोध्येत संपन्न झाला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला अनेक पाहुणे आले होते. या सोहळ्यात अनेक उद्योजग आणि चित्रपट तारे देखील आले होते. या सोहळ्याला जवळपास सात हजार नामीगिरामी हस्ती हजर होत्या. सोहळ्यानंतर जनतेला अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी हितगुज केली. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या इतक्या घाईगडबडीतही पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला. अमिताम बच्चन यांनी देखील पंतप्रधानांना नमस्कार करीत बातचीत केली. काय नेमकी या उभयंतात हितगुज झाली यासंबंधीचा सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राम मंदिराचे भव्य दिव्य स्वरुपात लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्याला सात हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. या सोहळ्यास उद्योज जगत आणि बॉलिवूडची अनेक मंडळी उपस्थित होती. या मंडळींमध्ये बिग बी अमिताभ देखील अभिषेक बच्चन यांच्यासह उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोहळा झाल्यानंतर उपस्थितांना अभिवादन केले. त्यावेळी गर्दीत उभ्या असलेल्या अमिताभ बच्चन यांना नमस्कार केला. अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधानांना नमस्कार केला. तेव्हा दोघांमध्ये संवाद झाला. पंतप्रधानांनी हाताकडे खूण करीत काय झाले होते असे विचारले. बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील पंतप्रधानांना होता है…असे उत्तर दिले. त्यामुळे उपस्थितांना या उभयंतात नेमकी काय ? चर्चा झाली असा प्रश्न पडला.

होता रहता है !

बिग बी अमिताभ बच्चन यांना केबीसीचे सूत्रसंचालक म्हणून काम करताना हाताला दुखापत झाली होती. त्यांच्या हाताला प्लास्टरही करण्यात आले होते. समाज माध्यमावर बिग बींनी याबद्दल पोस्ट केली होती.या दुखापतीबद्दल पंतप्रधानांनी खुणेनेच बॅरिकेट्समधूनही बिग बींची विचारपूस केली. त्यास बिग बींनी होता है…असे उत्तर दिले.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा