AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12-13 सप्टेंबर रोजीच्या ब्रिक्स समिटची तयारी पूर्ण, अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष – पंतप्रधान होणार सहभागी, पीएम मोदींनी शेअर केला व्हिडीओ

12-13 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

12-13 सप्टेंबर रोजीच्या ब्रिक्स समिटची तयारी पूर्ण, अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष - पंतप्रधान होणार सहभागी, पीएम मोदींनी शेअर केला व्हिडीओ
Masoud Pezeshkian, Vladimir Putin, and Xi Jinping
| Updated on: Sep 10, 2026 | 8:58 PM
Share

दिल्लीत 12 – 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स समिटची तयार जवळपास पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर माहिती देत म्हटले आहे की BRICS 2026 साठी सर्व सेट झाला आहे. त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत समिटच्या तयारीची झलकच दाखविली आहे. जर सुरक्षेचा विचार करताना राजधानी दिल्ली पोलिसांनी सुमारे १५ हजार जवान आणि केंद्रिय सशस्र पोलिस बलाच्या 200 कंपन्या तैनात केल्या आहेत. तसेच जागोजागी सीसीटीव्ही कॅमेर लावण्यात आले आहेत. महत्वाच्या जागांवर ड्रोन उड्डाणांवर बंदी घातली आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेला पाहाता शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत.

येथे पोस्ट वाचा –

वास्तविक ब्रिक्स समिटमध्ये अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान सामील होतील, ज्यात रशियापासीन चीन, इराण, इंडोनेशिया, इथिओपिया, कझाकिस्तान आणि फिलीपाईन्ससह अनेक देश सामील असतील. जगभरातील पाहुणे या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. अशात त्यांच्या संरक्षणासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना वेगवेगळ्या हॉटेलात निवासाची व्यवस्था केली आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...