AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानात पाकिस्तान बॉर्डरला लागून असलेल्या भागात स्फोट, 9 ठार

स्फोट इतका जोरदार होता की, काही किलोमीटर अंतरापर्यंत आवाज ऐकू आला. लोकांना हा एअर स्ट्राइक झालाय असं वाटलं. ढिगाऱ्याखाली लाखो रुपयाच सोनं असल्याची माहिती आहे.

राजस्थानात पाकिस्तान बॉर्डरला लागून असलेल्या भागात स्फोट, 9 ठार
Blast Image Credit source: Representative Image
| Updated on: May 09, 2025 | 12:49 PM
Share

पाकिस्तान बॉर्डरला लागून असलेल्या राजस्थानच्या बीकानेरमध्ये गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. स्फोट इतका जोरदार होता की, काही किलोमीटर अंतरापर्यंत आवाज ऐकू आला. आधी लोकांना हा एअर स्ट्राइक झालाय असं वाटलं. ज्या बिल्डिंगमध्ये ही भयानक दुर्घटना घडली, ती दोन मजली इमारत संपूर्णपणे कोसळली. ही दुर्घटना बीकानेरच्या मदान मार्केटमध्ये बुधवारी झाली.

बीकानेरच्या मदान मार्केटमध्ये गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. यात नऊ लोकांचा मृत्यू झाला. बुधवारी तीन मृतदेह सापडले. गुरुवारी सकाळी आणखी पाच मृतदेह बाहेर काढले. गंभीररित्या जखमी झालेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलय. मृतांच्या नातेवाईकांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

ज्वेलरी बनवण्याच काम चाललेलं

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडरचा स्फोट बुधवारी सकाळी 11 वाजता झाला. ज्यावेळी ही दुर्घटना झाली, तेव्हा ज्वेलरी बनवण्याच काम चाललेलं. बाजारात प्रामुख्याने आभूषण बनवणारे वर्कशॉप आहेत. तिथे बेकायदा गॅस सिलेंडरचा वापर सुरु होता. अनेक दुकानदार छोट्या गॅस सिलेंडरचा वापर करुन आभूषण बनवायचे. सिलेंडर भरलेले असताना दुर्लक्षामुळे ही दुर्घटना झाली.

ढिगाऱ्याखाली लाखो रुपयाच सोनं

या हल्ल्यात आसपासच्या 21 दुकानांच नुकसान झालं. ढिगाऱ्याखाली लाखो रुपयाच सोनं असल्याची माहिती आहे. ज्या बिल्डिंगमध्ये ही दुर्घटना घडली, तिथून मृतदेह बाहेर काढताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. तीन गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Follow Us
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर