AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिनला येतीये सीमा हैदर अन् मुलांची आठवण, रडायला लागला, व्हिडीओमध्ये म्हणाला…

काही वर्षांपूर्वी सीमा हैदर नावाची महिला पाकिस्तानमधून भारतामध्ये आली होती, तिने इथे सचिन मीणा नवाच्या तरुणासोबत लग्न केलं. सोशल मीडियावर या कपलची जोरदार चर्चा असते, त्यातच आता सचिनचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सचिनला येतीये सीमा हैदर अन् मुलांची आठवण, रडायला लागला, व्हिडीओमध्ये म्हणाला...
Sachin Meena, Seema HaiderImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 4:04 PM
Share

काही वर्षांपूर्वी सीमा हैदर नावाची महिला पाकिस्तानमधून भारतामध्ये आली होती, तिने इथे सचिन मीणा नवाच्या तरुणासोबत लग्न केलं. सोशल मीडियावर सीमा हैदर आणि सचिन मीणा दोघेही कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच सचिन मीणा याने नवं घर बांधलं आहे, त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सचिन आणि सीमा या दोघांनी वाजत-गाजत आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा हे कपल चर्चेत आलं आहे. नुकताच सचिन मीणा याचा एक अतिशय भावनिक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कुटुंबापासून दुरावल्याचं दु:ख त्याने व्यक्त केलं आहे. आपल्याला सध्या आपली मुलं आणि सीमापासून दूर राहवं लागत असल्याचं त्याने म्हटलं आहे. बोलत असताना तो अतिशय भावनिक झाल्याचं पहायला मिळत आहे. बोलताना त्याला अश्रू अनावर झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये सचिनने असं म्हटलं आहे की, गेल्या तीन दिवसांपासून तो आपल्या कामात प्रचंड व्यस्त आहे. तीन दिवसांपासून न थांबता कामानिमित्ताने बाईकवर प्रवास सुरूच आहे. या तीन दिवसांमध्ये एकदाही आपली आपल्या बायकोची तसेच मुलांची भेट झाली नसल्याचं सचिनने म्हटलं आहे. मी दिवस -रात्र मेहनत करत आहे, काम करतोय परंतु माझं लक्ष हे फक्त माझ्या मुलाकडे आणि सीमाकडेच लागलं असल्याचं या व्हिडीओमध्ये सचिनने म्हटलं आहे. यावेळी बोलताना तो चांगलाच भावनिक झाला असून, त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आहेत.

मला कामानिमित्त सतत बाहेर जावं लागतं. मुलं आणि सीमाची भेट होत नाही. मात्र माझं सगळं लक्ष हे माझी पत्नी आणि मुलांकडेच असतं. मी जेव्हा बाहेर असतो तेव्हा त्यांची मला प्रचंड आठवण येते, असा या व्हिडीओमध्ये सचिनने म्हटलं आहे. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

Follow Us
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे..
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे कौतुक
महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब; प्रत्येक क्षण... नवा थरारक व्हिडिओ
Nepal Flood Update | महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब; प्रत्येक क्षण... नवा थरारक व्हिडिओ समोर
मुंबई महापौरपदाचा फॉर्म्युला काय? शिंदे गटाला अडीच वर्षांची संधी?
मुंबई महापौरपदाचा फॉर्म्युला काय? शिंदे गटाला अडीच वर्षांची संधी?
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी;
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी; स्वामींना बांधणार राखी
ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
MNS On Marathi Sakti | ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरे...
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरेंच्या बहिणीसोबतचे खास फोटो समोर
दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
Disha Salian Case Update | दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो