AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider : सीमा हैदरचा हिंदू रक्षा दल करणार भव्य सत्कार, बक्षीसही मिळणार, समोर आलं मोठं कारण

मोठी बातमी समोर येत आहे, काही वर्षांपूर्वी भारतात आलेल्या आणि इथे सचिन मिणासोबत लग्न केलेल्या सीमा हैदरचा हिंदू रक्षा दलाकडून भव्य सत्कार करण्यात येणार आहे, तसेच तिला बक्षीस देखील देण्यात येणार आहे.

Seema Haider : सीमा हैदरचा हिंदू रक्षा दल करणार भव्य सत्कार, बक्षीसही मिळणार, समोर आलं मोठं कारण
seema haiderImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 20, 2026 | 2:44 PM
Share

सीमा हैदर आणि सचिन मीणा हे कपल सोशल मीडियावर चांगलंच चर्चेमध्ये असतं, काही दिवसांपूर्वीच सचिन मिणाने नवीन घर घेतलं, या घरात मोठ्या थाटात सीमा हैदर आणि सचिन मीणा यांचा प्रवेश झाला. सीमा हैदर ही पाकिस्तानची नागरिक आहे, ऑनलाईन गेमदरम्यान सचिन आणि सीमाची ओळख झाली होती, त्यानंतर तीने पाकिस्तान सोडलं, नेपाळमार्गे ती भारतात आली. त्यानंतर तीने भारतात सचिन मीणाशी लग्न केलं, या लग्नावरून देखील मोठा वाद झाला होता, या जोडीला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं. सीमा हैदर आपल्या चार मुलांना घेऊन पाकिस्तानातून भारतात आली होती, त्यानंतर तिने भारतात एक मुलाला जन्म दिला. आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे तिने आता आणखी एका मुलाला जन्म दिला असून, सचिन आणि सीमाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे, सीमा आता सहा मुलांची आई बनली आहे.

सीमा हैदरने ग्रेटर नोएडाच्या एका रुग्णालयात आपल्या सहाव्या मुलाला जन्म दिला आहे. आई आणि मुलाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान त्यानंतर आता हिंदू रक्षा दलाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. हिंदू रक्षा दलाकडून सीमा हैदरचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत हिंदू रक्षा दलाचे नेते भूपेंद्र उर्फ पिंकी चौधरी यांनी माहिती दिली आहे. सीमा हैदरने सहाव्या मुलाला जन्म दिला म्हणून हिंदू रक्षा दलाकडून सीमा हैदरचा सत्कार करण्यत येणार आहे.

पिंकी चौधरी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत घोषणा केली आहे. या व्हिडीओमध्ये चौधरी यांनी म्हटलं आहे की, आम्ही हिंदू लोकांना आपलं कुटुंब वाढवण्याचं आव्हान केलं होतं. सोबतच जास्त मुलं जन्मला घालणाऱ्यांना बक्षीस देण्याची देखील घोषणा केली होती. त्यामुळे आता सचिन आणि सीमा हैदर यांच्या घरी 6 वं मुल जन्माला आलं आहे, त्यामुळे आम्ही सीमा हैदरचा सन्मान करणार आहोत, तसेच तिला बक्षीस देखील देणार आहोत, असं या व्हिडीओमध्ये चौधरी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान