AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहशतवादी डॉक्टरांना पैसा कुठून मिळाला?, धक्कादायक माहिती उघड, शाहिनाच्या बॅंक खात्यात तब्बल…

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरूवातीला हा स्फोट असल्याचे भासवण्यात आले. मात्र, पुढे हे खुलासे झाले ते अत्यंत हैराण करणारे आणि धक्कादायक होती.

दहशतवादी डॉक्टरांना पैसा कुठून मिळाला?, धक्कादायक माहिती उघड, शाहिनाच्या बॅंक खात्यात तब्बल...
terrorist Dr Shaheen Saeed
| Updated on: Nov 13, 2025 | 10:59 AM
Share

10 नोव्हेंबरच्या सायंकाळी नित्याप्रमाणे दिल्लीचा लाल किल्ला परिसरात सर्वकाही ठीक सुरू होते आणि अचानक एक मोठा स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. सुरूवातीला हा कार स्फोट असल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर एका मागून एक धक्कादायक अशी खुलासे होताना दिसली. या हल्ल्याचा कट मागील काही दिवसांपासून रचला जात होता. हैराण करणारे म्हणजे काही डॉक्टरांनी मिळून कट रचला. उमर हा देखील डॉक्टर होता जो i-20 गाडी चालवत होता आणि स्फोट ज्यावेळी करण्यात आला, त्यावेळी उमर देखील गाडीतच होता. तपास यंत्रणांच्या हाती या स्फोटासंदर्भातील महत्वाची धागेदोरे लागली आहेत. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या काही तास आधी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. ज्यामध्ये तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आली.

डॉ. मुझम्मिल गनई आणि डॉ. शाहीन सईद यांचा समावेश आहे. हैराण करणारे म्हणजे दोघेही फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठाशी संलग्न आहेत. आता जैश-ए-मोहम्मदच्या फरिदाबाद मॉड्यूलच्या दहशतवादी निधीची चौकशी करत आहेत. त्यामध्ये धक्कादायक माहिती पुढे येतंय. डॉ. शाहीन सईद ही थेट जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरच्या संपर्कात होती. शाहीन हिच्याकडे मोठी जबाबदारी होती. डॉ. शाहीन सईदला जैश या दहशतवादी संघटनेकडून निधी मिळत होता.

शाहिना ही जैश-ए-मोहम्मदच्या इशाऱ्यावर काम करत होती. उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी महिला शाखेसाठी भरती केंद्रे स्थापन करण्याची मोठी जबाबदारी शाहिना हिच्यावर होती. हैराण करणारे म्हणजे ती सहारनपूर आणि हापूर शहरांच्या बाहेरील भागात मिनी रिक्रूट-कमांड सेंटरसाठी जागा शोधत होती. शाहीनच्या खात्यात परदेशी निधी आल्याचे काही व्यवहारांहून स्पष्ट दिसत आहे.

या प्रकरणाबाबत शाहीनची सतत चौकशी केली जात आहे. शिवाय, मौलवी इरफान अहमद हा जैशच्या एका कमांडरच्या संपर्कात होता आणि त्याला जैशकडून निधीही मिळत होता. भारतात मोठ्या दहशतवादी कारवाई करण्याच्या तयारीत हे होते. शाहिनाचा महाराष्ट्रातील मुलासोबत लग्न झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि तिने महाराष्ट्र सोडला. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!