AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Wangchuk : मोदी 2014 मध्ये तुम्ही शब्द दिलेला पण अजूनही…सोनम वांगचुक यांचं थेट नरेंद्र मोदींना चॅलेंज

सोनम वांगचुक यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींना चॅलेंज दिलं आहे. वांगचुक यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Sonam Wangchuk : मोदी 2014 मध्ये तुम्ही शब्द दिलेला पण अजूनही...सोनम वांगचुक यांचं थेट नरेंद्र मोदींना चॅलेंज
sonam wanghchuk news
| Updated on: Aug 15, 2026 | 11:52 AM
Share

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 साली दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. वांगुचक यांनी तेच आश्वासन अवघ्या वर्षभरात पूर्ण करण्याची मागणी केली आहे. सोनम यांनी व्हिडिओ शेअर करत ही मागणी केली आहे. वांगचुक यांनी केलेल्या मागणीची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

सोनम वांगचुक यांनी म्हटलं की, ‘संसद भवनात प्रत्येक दुसऱ्या खासदारावर गुन्हा दाखल आहे. तर तिसऱ्या खासदारावर अत्याचार आणि हत्या सारखे गंभीर गुन्ह्याचा आरोप आहे. तुम्ही संसदेला गुन्हेगारीमुक्त कसे करू शकतो? मी तुम्हाला काल स्वातंत्र्यदिनामित्त हीच मदत मागत होतो. नेतृत्व करणारे भरकटले, तर देश भरकटत जातो’.

‘वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 सालच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर या व्हिडिओविषयी म्हणाले की, ‘मी मागील काही दिवसांपूर्वी सहाकाऱ्यांसोबत चर्चा करत होतो. त्याने चांगली सूचना केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे नेते संसदेत कसे टिकतात? कोर्टानुसार, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत गुन्हेगार ठरत नाही. याच सिद्धांताच्या आडून नेत्यांचे संसदेतील 5-10 वर्ष निघून जातात. खरंतर आपल्या देशात न्याय मिळता मिळता सहज 10 ते 15 वर्ष निघून जातात. सहकाऱ्याची सूचना होती की, या खासदार आणि आमदारांवर या प्रकरणी कोर्टात लवकर कारवाई करावी. फास्ट ट्रॅक कोर्टात 6 ते १२ महिन्यात निकाल जाहीर केला जातो. यामुळे गुन्हेगार तुरुंगात जातील. आणि निर्दोष खासदार संसदेत राहतील. मला ही सूचना चांगली वाटली’

मी हीच बाब तुमच्यासोबत शेअर करणार होतो. परंतु त्याचवेळी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ मिळाला. मी हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोषी ठरवण्यासाठी व्हिडिओ तयार करत नाही. परंतु आपण सर्व मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करू शकतो. आमची मागणी ही एका वर्षांत 15 ऑगस्ट 2026 ते 15 ते 2027 वर्षांत पर्यंत केले, तर स्वातंत्र्यदिनी तुमची सर्वात मोठी भेट असेल. चला आपण पंतप्रधान मोदींकडे याची मागणी करूया. हेच आपल्यासाठी गिफ्ट असेल. माझा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल.

Follow Us
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...