AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात भारताचा मोठा खेळ, थेट आनंदाची बातमी, आता नो टेन्शन, होर्मुज खाडीतून मुंबईला..

अमेरिका आणि इराण युद्ध भडकले आहे. या युद्धात भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी येत आहे. भारताने मोठा डाव मारल्याचे बघायला मिळत आहे. युद्ध थांबवण्याची मागणी भारताकडून केली जात आहे. इराणसोबत भारताचा संवाद सुरू आहे.

समुद्रात भारताचा मोठा खेळ, थेट आनंदाची बातमी, आता नो टेन्शन, होर्मुज खाडीतून मुंबईला..
Indian LPG gas ship
| Updated on: Apr 04, 2026 | 8:40 AM
Share

अमेरिका आणि इराण युद्ध भडकले आहे. इराणकडून अमेरिकेच्या हवाई दलातील विमान पाडण्यात आले. होर्मुज खाडीच्या जवळ ही घटना घडली आहे. अजूनही इराणकडून ही खाडी पूर्णपणे सुरक्षित करण्यात आली नाही. भारताचे जहाज होर्मुजमधून सोडली जात आहेत. मात्र, भारतात या युद्धामुळे एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला. आता भारतासाठी होर्मुज खाडीतून अत्यंत आनंदाची बातमी आली. भारतीय ध्वज असलेल्या ग्रीन सान्वी या एलपीजी टँकर जहाजाला होर्मुज खाडीतून सोडण्यात आले. या जहाजात अंदाजे साधारणपणे 44,000 मेट्रिक टन एलपीजी आहे. ही भारतासाठी फक्त आनंदाचीच नाही तर मोठी दिलासादायक बातमी आहे. युद्धाला सुरूवात झाल्यापासून सरकारने निर्णय घेत थेटपणे व्यावसायिक सिलेंडरचे वितवरण बंद केले. घरगुती गॅसचाही तुटवडा आहे. यादरम्यानच हे जहाज होर्मुजमधून निघाले.

शुक्रवारी जहाजाने होर्मुज खाडी पार केल्याची माहिती मिळतंय. हे जहाज आता 6 एप्रिलपर्यंत भारतात येण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात होर्मुझची सामुद्रधुनी पार करणारे हे भारताचे सातवे जहाज आहे. होर्मुज खाडीत अडकलेले जहाज एका मागून एक सोडले जात आहेत. होर्मुज खाडी ओलांडल्यानंतर भारतीय नाैदलाच्या संरक्षणात जहाला आणले जातंय.

इराण आणि अमेरिका युद्धात स्थिती भयंकर आहे. मोठे हल्ले जहाजांना टार्गेट करून केले जात आहेत. जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, ग्रीन सान्वी पर्शियन नांगरून होर्मुज खाडीतून भारताच्या दिशेने निघाले आहे. या जहाजाना होर्मुज खाडी पार केली. हे जहाज आता थेट मुंबईच्या दिशेने निघाले आहे. हे जहाज मुंबईमध्ये दाखल होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजात 44,000 मेट्रिक टन एलपीजी आहे. हे जहाज भारताच्या दिशेने येत असल्याने मोठा दिलासा मिळालाय. एलपीजीचा तुटवडा भारतात आहे. या काळात भारताचे जुने मित्र भारतासोबत उभे आहेत. रशियाकडूनही भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल पाठवले जात आहे. इतर देशांमध्ये कच्चा तेलाची मोठी वांदेवाडी आहे. पाकिस्तानमध्ये स्थिती भयंकर आहे.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने