AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PoK चा भारतात समावेश कधी?, 10 दिवसांत 3 वेळा उल्लेख, समजून घ्या, काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

पीओके भारताचा भाग झाल्यास काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद कमी होणार आहे. भारतविरोधी कारवाया होणार नाही. पीओके भारताकडे आल्यावर शत्रू कमकुवत होईल. कारण पाकिस्तान आणि चीनचा थेट संपर्क असणार नाही. तसेच पीओकेमुळे भारताच्या सीमा अफगाणिस्तानपर्यंत पोहचणार आहेत.

PoK चा भारतात समावेश कधी?, 10 दिवसांत 3 वेळा उल्लेख, समजून घ्या, काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?
मोदी सरकार पीओके आणणार?
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 30, 2025 | 10:41 AM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानची 9 दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानकडून झालेला हल्ला परतवून लावत भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांचे मोठे नुकसान केले. दुसरीकडे सीमेवर सुरु असलेल्या गोळीबारास जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची विनंती करण्यात आली. या सर्व घडामोडी दरम्यान पाकिस्तान व्याप्त काश्मीरची चर्चा पुन्हा सुरु झाली. सर्व भारतीयांच्या मनात पीओकेचा समावेश भारतात कधी होणार? हा प्रश्न आहे. गेल्या दहा दिवसांत तीन वेळा मोदी सरकारकडून पीओकेचा उल्लेख करण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पीओकेमधूनच भारतात समावेशाची मागणी येणार असल्याचे म्हटले आहे. पीओकेमधील रहिवाशी स्वत: भारताचा भाग बनवण्याचा दावा करतील. त्यानंतर पीओके भारतात येईल. युद्धाद्वारे नाही तर चर्चेद्वारे पीओके भारतात येईल, पण असे होणार तरी कसे? जाऊन घेऊ या… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल