Nirmala Sitharaman | गुजरातमधील ‘या’ कामामुळे पंतप्रधान मोदी अर्थमंत्र्यांच्या जावयावर डोळे झाकून ठेवतात विश्वास

Nirmala Sitharaman | कोण आहे प्रतीक दोशी? अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या मुलीच नुकतच लग्न झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतीकवर इतका विश्वास का ठेवतात? त्या बद्दल जाणून घेऊया.

Nirmala Sitharaman | गुजरातमधील 'या' कामामुळे पंतप्रधान मोदी अर्थमंत्र्यांच्या जावयावर डोळे झाकून ठेवतात विश्वास
Nirmala Sitharaman daughter married with pratik doshiImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 1:52 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांची मुलगी विवाह बंधनात अडकली. बंगळुरुमध्ये हा विवाह संपन्न झाला. लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये परकला वांगमयी पतीच्या गळ्यात वरमाला घालताना दिसतेय. या लग्नानंतर परकला वांगमयीचा पती कोण? अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या मुलीने कोणाबरोबर लग्न केलं? ही चर्चा रंगली आहे.

अर्थ मंत्र्यांच्या मुलीने गुजरातच्या प्रतीक दोशी बरोबर लग्न केलय. निर्मला सीतारमन यांच्या जावयावर पंतप्रधान मोदी डोळेझाकून विश्वास ठेवतात. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे जावई कोण आहेत? पंतप्रधान प्रतीकवर इतका विश्वास का ठेवतात? त्या बद्दल जाणून घेऊया.

पंतप्रधान मोदींचा अर्थ मंत्र्यांच्या जावयावर इतका विश्वास?

प्रतीक PMO ऑफिसमध्ये स्पेशल ड्युटी ऑफिसर आहेत. त्याने सिंगापूरमधून ग्रॅज्युएशन केलय. PMO ऑफिसमध्ये काम करण्याआधी प्रतीक यांनी गुजरातच्या CM ऑफिसमध्ये काम केलय. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरात CM ऑफिसमध्ये त्यांनी रिसर्च असिस्टेंट म्हणून काम केलय. आपल्या कामाने त्यांनी प्रभावित केलं. विश्वास निर्माण केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर विश्वास ठेवतात.

पंतप्रधान मोदींच डोळे आणि कान

सध्या प्रतीक दिल्लीच्या PMO ऑफिसमध्ये रिसर्च एंड स्ट्रॅटजी विंगमध्ये काम करतायत. त्यांना पंतप्रधान मोदींच डोळे आणि कान म्हटलं जातं. लोकांच सिलेक्शन आणि हायरिंगवर ते पंतप्रधान मोदींना इनपुट आणि फिडबॅक देतात. सोशल मीडियापासून राहतात दूर

अर्थ मंत्र्यांचे जावई प्रतीक सोशल मीडियापासून लांब आहेत. सोशल मीडियावर तुम्हाला त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळणार नाही. ते स्वत:ला लो प्रोफाइल ठेवतात.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.