Uttarakhand : मी पार्वती आहे, शंकराशी लग्न करेन.. भारत-चीन सीमेवर पोहचली महिला, जागेवरुन उठण्यास देतेय नकार

पथौरगड येथील गुंजी हा अंतर्गत भाग आहे, तिथे जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. धारचुला इथल्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन हरमिंदर 15 दिवसांची परवानगी काढून तिच्या आईसोबत गुंजी या परिसरात गेली आहे.

Uttarakhand : मी पार्वती आहे, शंकराशी लग्न करेन.. भारत-चीन सीमेवर पोहचली महिला, जागेवरुन उठण्यास देतेय नकार
भारत-चीन सीमेवर पोहचली महिला, जागेवरुन उठण्यास देतेय नकार Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 1:10 PM

देहराडून – आपल्याकडे कोण काय करेल, कसं वागेल हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) घडला आहे. एक महिला थेट भारत-चीन (China–India) सीमा परिसरात प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन बसली आहे, आणि ही महिला स्वत: पार्वतीचा अवतार असल्याचे सांगत आहे. कैलास पर्वतावर असलेल्या भगवान शंकराशी लग्न करीन, असे ती सांगते आहे. उत्तराखंडमध्ये कैलास-मानसरोवर रस्त्यावर असलेल्या पिथौरगडमध्ये (Pithoragarh) हा प्रकार घडला आहे. या महिलेला त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितले असता, ती तिची जागा सोडण्यास तयार नाही. या महिलेचे नाव हरमिंदर कौर असे आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात मांडले ठाण

पथौरगड येथील गुंजी हा अंतर्गत भाग आहे, तिथे जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. धारचुला इथल्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन हरमिंदर 15 दिवसांची परवानगी काढून तिच्या आईसोबत गुंजी या परिसरात गेली आहे. 25 मे रोजी तिची परवानगी संपली आहे, तरीही ती परतायचे नाव घेत नाहीये.

पोलीसही चक्रावले

तिला या प्रतिबंधित क्षेत्रातून हटवण्यासाठी एक पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले होते, मात्र तिने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.

हे सुद्धा वाचा

आता तिला धारचुलाला परत आणण्यासाठी मोठी पोलिसांची टीम पाठवण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.