AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होय निवडणूक आयोग एकदम बरोबर! शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादामुळे ठाकरे गटाचे टेन्शन वाढले, थेट कलम सांगतिले!

निवडणूक आयोगाचे अधिकार योग्य आहेत. त्यांनी एकदम बरोबर निर्णय दिलेला आहे असा युक्तीवाद शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

होय निवडणूक आयोग एकदम बरोबर! शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादामुळे ठाकरे गटाचे टेन्शन वाढले, थेट कलम सांगतिले!
Hearing on the Shiv Sena party and election symbol (1)
| Updated on: Sep 15, 2026 | 4:15 PM
Share

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाची सलग युक्तीवाद सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठा समोर उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तीवाद पूर्ण केला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल हे युक्तवाद करत आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणात काही तरी अभूतपूर्व केले असा अभास केला केला जात आहे. मात्र, निवडणूक आयोगा या प्रकरणात संपूर्ण अधिकार असून त्यांनी एकदम योग्य केल्याचा युक्तीवाद शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी युक्तीवादात केला आहे.

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाची मॅरेथॉन सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. गेले अनेक दिवस शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तीवाद पूर्ण केला आहे. आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या वतीने वकील नीरज कौल युक्तीवाद करत आहेत.

पक्ष प्रमुख पद २०१३ साली बाळासाहेबांच्या निधनानंतर हे पद गोठवले होते. २०१८ च्या घटनेनुसार पक्ष प्रमुख पद चुकीचे आहे. २०१८ मध्ये कार्याध्यक्ष पद निर्माण करण्यात आले होते हा दावा चुकीचा आहे असा युक्तीवाद वकील नीरज कौल केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुखाची निवड प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर होते. मात्र, पक्षाची घटना निवडणूक आयोगासमोर नेण्यात आली नव्हती शिवसेना निवडणूक चिन्हा संदर्भात दिलेला निकाल योग्य होता असाही युक्तीवाद कौल यांनी केला होता.

निवडणूक आयोगाला व्यापक आणि पूर्ण अधिकार

बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाचे अधिकार मान्य केले होते. १९९९ ची घटना निवडणूक आयोगासमोर आणल्यानंतर आयोगाने काही बदल केले होते. पक्षाची नवीन घटना निवडणूक आयोगासमोर सादर केली नव्हती. कलम ३२४ अंतर्गत निवडणूक आयोगाला व्यापक आणि पूर्ण अधिकार आहेत. निवडणूक आयोगाने काही तरी अभूतपूर्व केले असा अभास केला केला जात आहे असाही युक्तीवाद नीरज कौल यांनी  केला आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...