AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही लाख नियमानुसार चालवाल गाडी, पण या 5 प्रकारच्या ड्रायव्हरपासून रहा सावध

वाहन चालवताना आपण नियमानुसार जरी चालवत असलो तरी समोरच्याने नियम पाळले नाही तरी त्याची शिक्षा नियमानुसार वाहन चालवणाऱ्या बसते. असे पाच प्रकारचे चालक पाहूयात जे अपघातांना निमंत्रण देत असतात.

तुम्ही लाख नियमानुसार चालवाल गाडी, पण या 5 प्रकारच्या ड्रायव्हरपासून रहा सावध
car accident news
| Updated on: Nov 01, 2026 | 9:30 PM
Share

तुम्ही कितीही सतर्क आणि हुशार चालक असाल परंतू रस्त्यावर दुसऱ्या वाहन चालकाची एक छोटीशी चुकी देखील तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. भारतीय रस्त्यावर रोज होणाऱ्या अपघातांना मोठे कारण ते लोक आहेत जे ड्रायव्हींग गंभीरतेने घेत नाहीत. अशात तुमचा प्रवास सुरक्षित राहण्यासाठी सर्वात सुंदर पद्धत ही आहे की वाहन चालवताना या पाच प्रकारच्या चालकांना ओळखावे आणि त्यांच्यापासून दूर अंतर ठेवावे.

1. मोबाईलमध्ये गुंग असलेले चालक

कार चालवताना केवळ फोनवर बोलणे वा मॅसेज टाईप करणे रस्त्यावर सर्वात मोठा धोका बनला आहे. अशा वाहन चालकांचे लक्ष रस्त्या ऐवजी फोनच्या स्क्रीनवर असते. हे कोणताही इशारा न देता अचानक ब्रेक लावतात आणि कार वळवतात. रस्त्यावर अशा कोणत्याही वाहनचालकांना पाहताच त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखा.

2. ओव्हरस्पीडिंग आणि स्टंटबाज

रस्त्याला रेसिंग ट्रॅक समजणारे लोक वेगाने कट मारतात आणि खतरनाक पद्धतीने ओव्हर टेक करतात. याची ही अतिघाई अनेक बेकसूर लोकांचे प्राण घेते. अशा लोकांशी कधी रेस करु नये आणि त्यांना पुढे जाऊ द्यावे.

3. नियम तोडणारे आणि राँग साईड ड्रायव्हर

रेड सिग्नल जम्प करणे, विना इंडिकेटर वाहन वळणे आणि चुकीच्या दिशेने वाहन चालवणे अशी अनेक चालकांची सवय असते. असे लोक अचानक समोर येऊन अपघाताचे मोठे कारण होऊ शकतात. यामुळे ग्रीन सिग्नल झाल्यानंतर चौक पार करताना दोन्ही बाजूंना पाहून कार पुढे न्यावी.

4. नशेत धुंद ड्रायव्हर

मद्य वा किंवा अन्य नशेत वाहन चालवणे न केवळ कायदेशीर गुन्हा आहे, तर जीवघातक देखील आहे. रात्रीच्या वेळी अशा चालकांचा धोका सर्वात जास्त असतो. जर तुम्हाला कोणतीही कार वेडी वाकडी चालताना दिसली तरी आपल्या वाहनाची गती कमी करा आणि ठराविक अंतर ठेवून वाहन चालवा.

5. झोप किंवा थकव्याशी लढणारे चालक

लांबचा प्रवास करताना पुरेसा आराम किंवा ड्रायव्हिंग केल्याने चालकांना डुलकी येऊ लागते. अशा स्थितीत कारवरचे नियंत्रण संपूर्णपणे संपते. जर कोणतेही वाहन वारंवार एका बाजूला झुकत असेल तर हॉर्न वाजवून त्याला सचेत करावे आणि स्वयं सुरक्षित अंतर राखावे.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती