AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनीमूनच्या रात्री पत्नीच्या डोक्यावरचा पदर हटवताच तरुणाला बसला मोठा धक्का, अख्ख कुटुंब हादरलं, मध्यरात्री पोलीस ठाण्यात धाव

सारंगपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला आहे.

हनीमूनच्या रात्री पत्नीच्या डोक्यावरचा पदर हटवताच तरुणाला बसला मोठा धक्का, अख्ख कुटुंब हादरलं, मध्यरात्री पोलीस ठाण्यात धाव
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 23, 2025 | 4:11 PM
Share

सारंगपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. लीमाचौहान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात लग्नाच्या नावाखाली एका तरुणाला फसवण्यात आलं आहे, या तरुणाचं लग्न झालं, हनीमूनच्या रात्री या तरुणानं जेव्हा आपल्या बायकोच्या डोक्यावरचा पदर हटवला तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला, या तरुणाचं लग्न जमवताना त्याला जी तरुणी दाखवण्यात आली होती, त्या मुलीसोबत त्याचं लग्न झालंच नव्हतं, दुसऱ्याचं तरुणीसोबत त्यांचं लग्न लावून देण्यात आलं होतं.

त्यानंतर वर पक्षानं यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपासामध्ये तर आणखी धक्कादायक माहिती समोर आली. या तरुणाचं ज्या मुलीसोबत लग्न लावून देण्यात आलं होतं. तीचं यापूर्वीच लग्न झालेलं होतं. मात्र पुन्हा एकदा या मुलीचं दुसरं लग्न आकरा लाख रुपयांच्या मोबदल्यात करण्यात आलं. ज्यामध्ये साडेपाच लाख रुपये या मुलीच्या वडिलांनी घेतले, तर साडेपाच लाख रुपये कालू सिंह नावाच्या मध्यस्थाला देण्यात आले.

चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे. ही घटना सांरगपूर जिल्ह्यातल्या बूढ़नपूर गावात घडली आहे. बूढ़नपूर गावात राहणारा तरुण कमल सिंह सोंधिया वय 22 याचं लग्न सुसनेर गावात राहणाऱ्या एका तरुणीसोबत निश्चित करण्यात आलं होतं. 14 एप्रिल रोजी एका सामुदायिक विवाह सोहळ्यात त्याचं लग्न पार पडलं. मात्र हनीमूनच्या रात्री या तरुणाला सत्य समोर येताच मोठा धक्का बसला.

याबाबत माहिती देताना तरुणाने पोलिसांना सांगितलं की, मी जेव्हा हनीमूनच्या रात्री रूमध्ये गेलो, तेव्हा माझी बायको फोनवर कोणाशी तरी बोलत होती. मी कमल आणि त्यांच्या कुटुंबाला झोपेच्या गोळ्या देणार आहे, त्यानंतर घरातील सगळे दागिने आणि पैसे घेऊन मी पळून जाईल, असं ती कोणाला तरी सांगत होती, असा दावा या तरुणानं केला आहे. मला संशय आला म्हणून मी तिच्या डोक्यावरचा पदर वर केला तर तेव्हा मला धक्काच बसला कारण ही ती तरुणी नव्हती, जिच्यासोबत माझा विवाह निश्चित करण्यात आला होता. ही राधिका नव्हती तर या महिलेचं नाव सलोनी असल्याचं या तरुणानं म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?