AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुडन्यूज! ATM मधून मिळणार 10, 20, 50 रुपयांच्या नोटा, सरकारचा मोठा निर्णय काय?

ATM 10, 20, 50 Rupee Notes: युपीआय आणि ऑनलाईन पेमेंटमुळे एटीएमवरील गर्दी घटली आहे. त्यातच एटीएमवर 10, 20, 50 रुपयांच्या नोटा मिळत नसल्याने नागरिक नाराज आहेत. त्यांची ही नाराजी आता लवकरच दूर होणार आहे. सरकारने याविषयी मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Mar 11, 2026 | 3:54 PM
Share
ATM 10, 20, 50 Rupee Notes: ATM मधून कमी मुल्याच्या नोटा निघत नाहीत. अनेकदा सुट्ट्यांची चणचण जाणवते. एटीएमवर गेल्यावर तिथे अधिक मुल्याच्या नोटा बाहेर पडतात.  एटीएमवर 10, 20, 50 रुपयांच्या नोटा मिळत नसल्याने नागरिक नाराज आहेत. सरकारने आता याविषयीचा एक मोठा निर्णय घेतला आहे.

1 / 6
बाजारात  10, 20, 50 रुपयांच्या नोटा कमी झाल्याची ओरड सुद्धा आहे. अनेकदा या नोटा मिळत नाही. बाजारात ग्राहकांना सुट्या पैशांमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यावर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

2 / 6
अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना बाजारात 10, 20 आणि 50 रुपये मूल्याच्या चलनी नोटांची संख्या कमी झाल्याचा दावा फेटाळून लावला. या नोटा बाजारात मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर लवकरच या नोटा एटीएममधून काढता येतील याविषयीची तरतूद सरकार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

3 / 6
अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की,  आरबीआई (RBI)नुसार, नियमित एटीएमच्या माध्यमातून कमी मूल्याच्या चलनी नोटांचे वितरण करण्यात येत नाही. पण सरकारने गेल्या काही दिवसांपासून कमी मूल्याच्या नोटा म्हणजे 10, 20 आणि 50 रुपये मूल्याच्या नोटा वितरीत करण्यासाठी प्रयोग सुरू केला आहे.

4 / 6
स्मॉल व्हॅल्यू डिस्पेन्सरच्या माध्यमातून एक पायलट प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या एटीएममधून 10, 20 आणि 50 रुपये मूल्याच्या नोटा नागरिकांना मिळतील. ही एटीएम वेगळी असतील. अथवा मोठ्या एटीएम केंद्रात ही मशीन वेगळी ठेवण्यात येईल. लवकरच हा प्रयोग देशभर राबविण्यात येणार आहे.

5 / 6
सरकारी आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात 26 फेब्रुवारीपर्यंत आरबीआयने 10 रुपयांच्या 439.40 कोटी नोटा, 20 रुपयांच्या 193.70 कोटी नोटा आणि  50 रुपयांच्या 130.30 कोटी नोटा बाजारात आणल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षात (FY25) 10 रुपयांच्या 180 कोटी नोटा, 20 रुपयांच्या 150 कोटी नोटा आणि 50 रुपयांच्या 300 कोटी नोटा बाजारात आणण्यात आल्या.

6 / 6
Follow Us
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!

आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले