झटपट वजन कमी करण्याठी या दोन पेयांचा दररोजच्या आहारात समावेश करा 

वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर दररोज सकाळी ही खास पेय प्या, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.

| Updated on: Oct 15, 2025 | 9:56 AM
1 / 5
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देण्यास अजिबात वेळ मिळत नाही. हेच नाही तर व्यायाम करायलाही वेळ मिळत नसल्याने वाढलेले वजन मोठी समस्या बनले आहे. 

2 / 5
वजन कमी प्रत्येकाला करायचे असते. मात्र, वेळ कोणालाही मिळत नाही. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल करून वजन कमी करू शकता. 

3 / 5
दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू, मध आणि थोडीशी रात्री भिजवलेला बडीशेप मिक्स करून प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

4 / 5
शिवाय लिंबाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि वजनही कमी होण्यास मदत होईल. 

5 / 5
यासोबतच रात्री पाण्यात बडीशेप आणि जिरे भिज खाला आणि सकाळी ते पाणी उकळून घ्या आणि प्या. यामुळेही वजन कमी होण्यास मोठी मदत होते. 