AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Women vs Pakistan Women : पाकिस्तानची 55 धावांत दाणादाण; भारतीय वाघिणींचा कहर, विजयासाठी फक्त 56 धावांचं आव्हान

पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तानला अवघ्या 55 धावांत ऑलआऊट केलं. श्रीचरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी 3, दीप्ती शर्माने 2, तर शेफाली वर्माने 1 विकेट घेतली.

| Updated on: Sep 05, 2026 | 9:36 PM
Share
भारत आणि पाकिस्तानमध्ये दुबईत आज आशिया कपचा महामुकाबला सुरु आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतू त्यांचा हा निर्णय त्यांच्याशीच अंगलट आला. फलंदाजीला उतरलेला संघाला जास्त प्रभावी कामगिरी करता आली नाही.

1 / 5
पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानच्या महिला संघाने केवळ 55 धावा केल्या यामध्ये पाकचा संघ ऑलआऊट झाला आहे.

पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानच्या महिला संघाने केवळ 55 धावा केल्या यामध्ये पाकचा संघ ऑलआऊट झाला आहे.

2 / 5
भारतीय वाघिणींनी सुरुवातीपासूनच या सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती. भारताकडून श्रीचरणीने 3 तर दीप्ती शर्मा 2,  शेफाली वर्मा 1 आणि प्रेमा रावत 3 विकेट घेतल्या आहेत.

भारतीय वाघिणींनी सुरुवातीपासूनच या सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती. भारताकडून श्रीचरणीने 3 तर दीप्ती शर्मा 2, शेफाली वर्मा 1 आणि प्रेमा रावत 3 विकेट घेतल्या आहेत.

3 / 5
दरम्यान कर्णधार हरमनप्रीतने आयेशा जफरची कॅच घेतली. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. श्रीचरणीच्या बॉलिंगवर आयेशाची विकेट गेली. तिने ही थरारक कॅच सातव्या षटकात घेतली.

दरम्यान कर्णधार हरमनप्रीतने आयेशा जफरची कॅच घेतली. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. श्रीचरणीच्या बॉलिंगवर आयेशाची विकेट गेली. तिने ही थरारक कॅच सातव्या षटकात घेतली.

4 / 5
त्यामुळे भारताला आता 20 ओव्हरमध्येल फक्त 56 धावा करायच्या आहेत. त्यामुळे हा सामना भारतच जिंकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे भारताला आता 20 ओव्हरमध्येल फक्त 56 धावा करायच्या आहेत. त्यामुळे हा सामना भारतच जिंकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...