AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tips & Tricks : स्वयंपाकघरात झालाय झुरळांचा सुळसुळाट ? रात्री करा फक्त 1 काम, झुरळं होतील गायब !

घरात झुरळांचा उपद्रव उन्हाळा आणि पावसाळ्यात वाढू शकतो. विशेषतः ओलसर आणि अंधाऱ्या जागा झुरळांसाठी पोषक ठरतात. तुम्हीही झुरळांच्या त्रासाने हैराण असाल, तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अगदी सोपे उपाय जाणून घ्या.

| Updated on: Sep 05, 2026 | 9:59 PM
Share
उन्हाळा आणि पावसाळ्यात घरात झुरळांचा वावर वाढताना दिसतो. घरातील ओलसर, अंधाऱ्या आणि उबदार जागा झुरळांसाठी पोषक ठरतात. त्यामुळे स्वयंपाकघर, सिंकजवळची जागा, गॅसच्या मागील भाग किंवा कचरापेटीजवळ झुरळं दिसण्याचं प्रमाण वाढू शकतं. झुरळांच्या त्रासामुळे अनेकजण त्यांना दूर ठेवण्यासाठी विविध घरगुती उपाय करून पाहतात. त्यापैकी एक उपाय म्हणजे कापूर आणि लवंगाचा वापर. (Image Source -  iStock)

1 / 6
सर्वप्रथम कापूर बारीक करून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर एका ग्लास कोमट पाण्यात कापूराची पावडर आणि काही लवंगा टाका. हे मिश्रण साधारण 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवावं. त्यामुळे कापूर आणि लवंगाचा सुगंध पाण्यात मिसळेल

2 / 6
यानंतर हे मिश्रण गाळून स्प्रेचं झाकणं असेल अशा बाटलीत भरून घ्या. रात्री स्वयंपाकघरातील सिंकजवळ, पाईपच्या आसपास, गॅसच्या शेगडीमागे, खोलीच्या कोपऱ्यांमध्ये तसेच कचरापेटीजवळ याची फवारणी करू शकता.

यानंतर हे मिश्रण गाळून स्प्रेचं झाकणं असेल अशा बाटलीत भरून घ्या. रात्री स्वयंपाकघरातील सिंकजवळ, पाईपच्या आसपास, गॅसच्या शेगडीमागे, खोलीच्या कोपऱ्यांमध्ये तसेच कचरापेटीजवळ याची फवारणी करू शकता.

3 / 6
झुरळं ही प्रामुख्याने अंधाऱ्या आणि ओलसर ठिकाणी लपतात. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता राखण्यासोबतच हा घरगुती उपाय करून पाहता येऊ शकतो.

झुरळं ही प्रामुख्याने अंधाऱ्या आणि ओलसर ठिकाणी लपतात. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता राखण्यासोबतच हा घरगुती उपाय करून पाहता येऊ शकतो.

4 / 6
ज्या ठिकाणी या पाण्याची फवारणी करणं शक्य नाही, तिथे कापराच्या गोळ्या पातळ कापडात बांधून त्याची छोटीशी पोटली तयार करून ठेवू शकता. कापराच्या तीव्र वासामुळे झुरळे अशा जागेपासून दूर राहतील.

ज्या ठिकाणी या पाण्याची फवारणी करणं शक्य नाही, तिथे कापराच्या गोळ्या पातळ कापडात बांधून त्याची छोटीशी पोटली तयार करून ठेवू शकता. कापराच्या तीव्र वासामुळे झुरळे अशा जागेपासून दूर राहतील.

5 / 6
( टीप: ही माहिती उपलब्ध स्रोतांवरून घेण्यात आली आहे. हा घरगुती उपाय असल्याने त्याचा परिणाम प्रत्येक ठिकाणी सारखाच होईलच असं नाही. घरातील झुरळांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास योग्य कीटकनियंत्रण पद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे.)

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...