Chanakya Niti : असा दिखाऊपणा करू नका, नाही तर पदरी अपयश पडलंच समजा

| Updated on: Mar 16, 2023 | 7:17 PM

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या उपदेशांच पालण करणं हे फार आव्हानात्मक आहे. मात्र जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टीतं पालण करायला हवं.

1 / 4
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जीवनात काही वस्तुंचा दिखावा कधीही करु नये. तुम्ही वैयक्तिक आयुष्यात कितीही यशस्वी व्हा, पण जर तुम्ही ती गोष्ट मिरवली, त्याचा दिखावा केलात तर तुम्हाला राजा ते रंक व्हायला वेळ लागणार नाही. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीत 4 महत्वाचा गोष्टी सांगितल्यात, त्यानुसार त्या वस्तुंचा म्हणा किंवा गोष्टींचा कधीच दिखावा करु नये.

2 / 4
काही तरुणांना आपल्या वयस्कर आई-वडिलांची लाज वाटते. वाढत्या वयानुसार प्रत्येक जण कधी न कधी वयोवृद्ध होणारच आहे.  त्यामुळे कधीही फक्त दिखाव्यासाठी आई-वडिलांची अदलाबदल करण्याचा विचारही करु नये. तुमचे आई-वडील आहेत, तसा त्यांचा स्वीकार करा.

3 / 4

4 / 4