AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

38 वर्षाच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं 49 वर्षाच्या बाबाशी लग्न; पोज पाहून लाजाल; फोटो व्हायरल होताच…

टीव्ही इंडस्ट्रीतील एका टॉपच्या अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. ही अभिनेत्री आहे अवघ्या 38 वर्षाची आणि तिचा नवरा आहे 49 वर्षाचा. विशेष म्हणजे तिचा नवरा अभिनेता आहे. फोटोत त्याची लांब दाढी आणि वाढलेले केस दिसत आहेत. तो एखाद्या बाबासारखा दिसत आहे. हा अभिनेता एक मोटिव्हेशनल स्पीकर असून वकील सुद्धा आहे.

| Updated on: Nov 02, 2024 | 11:33 AM
Share
या अभिनेत्रीने 30 ऑक्टोबर रोजी एका मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर दोघेही मंदिराच्या बाहेर एकमेकांच्या हातात हात घातलेले दिसले. हे लग्न अत्यंत शांतपणे पार पडलं. विशेष म्हणजे अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नात तिची दोन्ही मुलंही सामील झाले. तिचे फॅन्स सोशल मीडियावरून तिला शुभेच्छा देत आहेत. तर काही फॅन्स 11 वर्ष वयाने मोठ्या व्यक्तीसोबत लग्न केल्याने तिला ट्रोलही करत आहेत. ( photos : social media)

1 / 8
या टॉपच्या अभिनेत्रीचं नाव दिव्या श्रीधर आहे. मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील ती एक टॉपची अभिनेत्री आहे. तिने ज्या अभिनेत्यासोबत लग्न केलंय तो मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील प्रतिभावंत कलाकार आहे. क्रिस वेणुगोपाल असं त्याचं नाव आहे. तो 49 वर्षाचा आहे.

2 / 8
पतरामट्टू या टीव्ही शोच्या सेटवर क्रिस वेणुगोपाल आणि दिव्या श्रीधरची भेट झाली. या भेटीनंतर दिव्या आणि क्रिसमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर क्रिसच्या एका नातेवाईकाने त्याला दिव्याच्याबाबत अधिक माहिती घेण्यास सांगितलं. त्यामुळे तो दिव्याच्या अधिक जवळ आला.

3 / 8
क्रिसने नंतर दिव्याला थेट लग्नाची मागणीच घातली. दिव्यानेही मागचा पुढचा विचार न करता तो स्वीकारला. दोघांनी लग्नही केलं. आपल्या जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी गुरुवायूर मंदिरात लग्न केलं. दिव्याने मल्याळम आणि तमिळ टीव्ही सीरिअलमध्ये निगेटिव्ह रोल करून प्रसिद्धी मिळवली आहे.

4 / 8
क्रिसने प्रपोज केल्यानंतर दिव्याला थोडं आश्चर्य वाटलं होतं. मला आधी वाटलं की क्रिस माझ्याशी फ्लर्ट करतोय. पण तो लग्नाबाबत खूपच गंभीर असल्याचं नंतर मला समजलं. त्याला खरंच माझ्याशी लग्न करायचं असल्याचं मला समजून आलं, असं दिव्याने सांगितलं होतं.

5 / 8
क्रिसच्या मोटिव्हेशनल क्लासला मी कधीमधी हजेरी लावायचे. पण त्याच्याशीच माझं लग्न होईल असं वाटलं नव्हतं, असं ती म्हणते. दिव्याचं पहिलं लग्न हे फार सिक्रेट होतं. नवरा तिच्यापासून दूर झाला होता. या लग्नाला कायदेशीररित्या लग्नही म्हणता येत नसल्याचं सांगितलं जात आहे.

6 / 8
लग्नाच्यावेळी क्रिस नेहमीच्या वेशातच होता. त्याची दाढी वाढलेली होती. डोक्याचे केसही वाढलेले होते. त्यामुळे तो एखादा बाबा किंवा साधू वाटत होता. फोटो पाहताच दिव्याने एखाद्या बाबाशी तर लग्न केलं नाही ना? असा भास होतो.

7 / 8
लग्नानंतर दोघांनी मंदिराच्या बाहेर भन्नाट पोज दिल्या. क्रिस दिव्याला किस करतानाचा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. त्यांच्या पोजचे फोटो पाहून तुम्हीही लाजून चूर व्हाल. हे फोटो व्हायरल होताच त्यावर कमेंटचा पाऊस पडतोय. मात्र, या फोटोत दिव्या प्रचंड आनंदी असल्याचं दिसतंय.

8 / 8
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.