AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mouni roy: अभिनेत्री मौनी रॉयचा ब्लॅक अँड ब्युटीफुल अंदाज

मौनी रॉयच्या या फोटोचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. यामध्ये मौनी कमालीची सुंदर व बोल्ड दिसत आहे. या फोटोंमध्ये मौनी रॉयने ब्लॅक व सिल्व्हर रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 04, 2022 | 1:28 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय  सोशल मीडियावर आपल्या  हॉट फोटोनी कायम वातावरण  तापवताना दिसून येते. तिने नुकतंच  आपल्या ग्लॅमरस फोटो  सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोनी कायम वातावरण तापवताना दिसून येते. तिने नुकतंच आपल्या ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

1 / 4
मौनी रॉयच्या  या फोटोचे चाहत्यांकडून  कौतुक होत आहे. यामध्ये मौनी कमालीची सुंदर व बोल्ड  दिसत आहे. तिची स्टाइलवर सगळे  फिदा झालेले दिसून आले आहेत.

मौनी रॉयच्या या फोटोचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. यामध्ये मौनी कमालीची सुंदर व बोल्ड दिसत आहे. तिची स्टाइलवर सगळे फिदा झालेले दिसून आले आहेत.

2 / 4
या फोटोंमध्ये  मौनी रॉयने ब्लॅक व सिल्व्हर रंगाचा लेहेंगा परिधान  केला आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांची तारांबळ उडाली आहे.

या फोटोंमध्ये मौनी रॉयने ब्लॅक व सिल्व्हर रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांची तारांबळ उडाली आहे.

3 / 4
 मौनी रॉय सध्या 'डान्स इंडिया डान्स' या शोमध्ये जज आहे, याच शोदरम्यान तिने तिचा हॉट अंदाज प्रेक्षकांच्या  समोर आला आहे. चाहत्यांनी कमेंट करत   प्रेमाचा   वर्षाव केला आहे.

मौनी रॉय सध्या 'डान्स इंडिया डान्स' या शोमध्ये जज आहे, याच शोदरम्यान तिने तिचा हॉट अंदाज प्रेक्षकांच्या समोर आला आहे. चाहत्यांनी कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.

4 / 4
Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी